Day: June 30, 2021

पेसा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था नाशिक येथे स्थलांतरित करावी

पेसा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था नाशिक येथे स्थलांतरित करावी

नाशिक, दि.30 (जिमाका वृत्तसेवा) - राज्यातील आदिवासी गावांचा झपाट्याने विकास व्हावा यासाठी अनुसूचित क्षेत्रात लागू असलेला पेसा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी, ...

बारावी परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाबद्धल मुख्यमंत्र्यांनी दिले प्रधानमंत्र्यांना धन्यवाद

डॉक्टर्समुळे कोविडविरुद्धच्या लढ्याचा गोवर्धन पेलणे झाले शक्य

मुंबई दि 30: राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या (1 जुलै) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व डॉक्टर्सना शुभेच्छा दिल्या आहेत. येणाऱ्या काळातही ...

३४ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर जलसंपदा सचिव (लाक्षेवि) संजय घाणेकर सेवानिवृत्त

३४ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर जलसंपदा सचिव (लाक्षेवि) संजय घाणेकर सेवानिवृत्त

मुंबई, दि. 30 : जलसंपदा विभागातील सचिव (लाक्षेवि) संजय घाणेकर यांचे विभागातील कार्य हे निश्चितच उल्लेखनीय असून भविष्यातही त्यांच्या कार्यक्षमतेचा ...

राज्यपालांच्या उपस्थितीत भारत विकास परिषदेच्या  मुलुंड शाखेचे उद्घाटन

राज्यपालांच्या उपस्थितीत भारत विकास परिषदेच्या मुलुंड शाखेचे उद्घाटन

मुंबई, दि. 30 : भारत विकास परिषदेचे संस्थापक डॉ. सुरज प्रकाश यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त महाराष्ट्र कोकण प्रांताच्या वतीने बुधवारी (दि. ३०) ...

संतपीठात चालू शैक्षणिक सत्रात अभ्यासक्रम सुरू करावे – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत

संतपीठात चालू शैक्षणिक सत्रात अभ्यासक्रम सुरू करावे – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत

औरंगाबाद, दि. 30 (जिमाका) : पैठण येथील संतपीठात चालू शैक्षणिक सत्रात अभ्यासक्रम सुरू करण्याच्या दृष्टीने  संबंधित यंत्रणांनी  तत्परतेने आवश्यक कार्यवाही ...

जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी ऑनलाईन प्रक्रियेच्या मार्गदर्शनासाठी २५ फेब्रुवारीला वेबिनारचे आयोजन

डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (बार्टी) अधिछात्रवृत्तीसाठी अर्ज मागविणे सुरू

मुंबई, दि. 30 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे मार्फत महाराष्ट्र राज्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय ...

माणगाव तालुक्यातील गोरेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या सुधारित आराखडा मान्यतेबाबत त्वरित कार्यवाही करा

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची मुंबई विद्यापीठाला भेट

मुंबई, दि. 30 : मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसर येथे विविध विभागांच्या इमारती बांधून पूर्ण आहेत. मात्र  ना-हरकत प्रमाणपत्राशिवाय त्या पडून ...

माणगाव तालुक्यातील गोरेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या सुधारित आराखडा मान्यतेबाबत त्वरित कार्यवाही करा

माणगाव तालुक्यातील गोरेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या सुधारित आराखडा मान्यतेबाबत त्वरित कार्यवाही करा

मुंबई, दि. 30 : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक माणगाव तालुक्यातील गोरेगाव येथे उभारण्याबाबत सुधारित आराखडा समाजकल्याण आयुक्तालयाच्या मान्यतेसाठी सादर करावा ...

Page 1 of 2 1 2

ट्विटरवर फॉलो करा

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

वाचक

  • 1,356
  • 10,002,559