Day: June 24, 2021

खडकी येथे बाल उपचार केंद्र सुरु करा- विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

खडकी येथे बाल उपचार केंद्र सुरु करा- विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) दि.24: खडकी परिसरातील अतितीव्र कुपोषित बालकांवर स्थानिक स्तरावरच उपचार करण्यासाठी नवनिर्मित प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीत बाल उपचार ...

तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण करा – विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा

तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण करा – विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा

तृतीयपंथीयांसाठी बीजभांडवल योजना कोविड लसीकरण प्राधान्याने पूर्ण करणार नागपूर, दि.24:  तृतीयपंथीयांच्या कल्याणासाठी व त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी कल्याण मंडळाची  स्थापना करण्यात आली ...

शासकीय अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना सन २०२१-२२ साठी इतर शुल्कामध्ये १६ हजार २५० रुपयांची सूट; सुमारे २० हजार विद्यार्थ्यांना फायदा

शासकीय अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना सन २०२१-२२ साठी इतर शुल्कामध्ये १६ हजार २५० रुपयांची सूट; सुमारे २० हजार विद्यार्थ्यांना फायदा

मुंबई, दि. 24 : राज्यातील कोविड-१९ ची उद्भवलेली परिस्थिती विचारात घेऊन शैक्षणिक वर्ष २०२१-२२ या वर्षांमध्ये शासकीय व शासन अनुदानित ...

गेल इंडिया, वितारा एनर्जीची राज्यात १६ हजार ५०० कोटींची गुंतवणूक; राज्य शासनासोबत सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या

गेल इंडिया, वितारा एनर्जीची राज्यात १६ हजार ५०० कोटींची गुंतवणूक; राज्य शासनासोबत सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या

मुंबई, दि. 24 : नैसर्गिक वायू निर्मिती क्षेत्रातील प्रसिद्ध गेल इंडिया तसेच ऑस्ट्रेलियातील वितारा एनर्जी कंपनी राज्यात सुमारे १६ हजार ...

राज्यातील विजाभज आश्रमशाळांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार – मंत्री विजय वडेट्टीवार

राज्यातील विजाभज आश्रमशाळांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार – मंत्री विजय वडेट्टीवार

मुंबई, दि. 24 : राज्यातील विजाभज च्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रमशाळांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार असल्याची ग्वाही राज्याचे इतर मागास ...

अली यावर जंग राष्ट्रीय वाक् एवं श्रवण दिव्यांगजन संस्थेला एम.एस्सी ऑडिओलॉजी अभ्यासक्रम सुरु करण्यास मान्यता

अनाथांसाठी शिधापत्रिकेचे वितरण

मुंबई, दि. 24 : अनाथांना वयाच्या २८ वर्षापर्यंत तात्पुरती पिवळी (बीपीएल) शिधापत्रिका वितरित प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत लाभ देण्याबाबतचा शासन निर्णय ...

अवर्गीकृत किल्ल्यांच्या पर्यटन योजनेबाबत सूचना व हरकती पाठविण्याचे आवाहन

अवर्गीकृत किल्ल्यांच्या पर्यटन योजनेबाबत सूचना व हरकती पाठविण्याचे आवाहन

मुंबई, दि. २४ : राज्यातील अवर्गीकृत किल्ल्यांच्या ठिकाणी  पर्यटकांना मुलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करुन देणे तसेच पर्यटकांना अनुभवजन्य पर्यटन करुन देण्यासाठी ...

हरित ऊर्जा क्षेत्रातील तंत्रज्ञान विकासाला मिळेल गती – कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक

हरित ऊर्जा क्षेत्रातील तंत्रज्ञान विकासाला मिळेल गती – कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक

हरित ऊर्जा क्षेत्रातील स्टार्टअप्सना मिळणार चालना मुंबई, दि. 24 : राज्यात स्वच्छ तथा हरित ऊर्जा क्षेत्रातील स्टार्टअप्सना मोठ्या प्रमाणात चालना ...

पुण्यातील आंबिल ओढ्यात घरे पाडण्याच्या कारवाईला स्थगिती – नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

पुण्यातील आंबिल ओढ्यात घरे पाडण्याच्या कारवाईला स्थगिती – नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई, दि. 24 : पुणे शहरातील आंबिल ओढा झोपडपट्टी भागातील घरे पाडण्याच्या कारवाईला आज नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थगिती ...

Page 1 of 3 1 2 3

ट्विटरवर फॉलो करा

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

वाचक

  • 1,338
  • 10,002,541