बँकींग नियमन कायद्यातील सुधारणांमुळे सहकारी बॅंकांवर होणाऱ्या परिणामासंदर्भात मा.उच्च न्यायालयामध्ये रिट याचिका दाखल करणार – समितीचा निर्णय
मुंबई, दि. २३ : बँकींग रेग्युलेशन ॲक्ट, १९४९ मध्ये केंद्र शासनाकडील अधिसूचना दि. २९सप्टेंबर २०२० नुसार करण्यात आलेल्या सुधारणा सहकारी ...