Day: जून 13, 2021

मुंबईकरांसाठी धावून आलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचे परिवहनमंत्री अनिल परब यांच्याकडून कौतुक

मुंबईकरांसाठी धावून आलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचे परिवहनमंत्री अनिल परब यांच्याकडून कौतुक

मुंबई,  दि. १३ - कोरोना काळात बेस्टच्या मदतीला धावलेली एसटीची सेवा रविवार  (१३ जून) पासून पूर्णपणे बंद करण्यात येत आहे.  ...

अवसरी खुर्द येथे अवघ्या २९ दिवसात उभे राहिले २८८ बेडचे जम्बो कोविड हॉस्पिटल

अवसरी खुर्द येथे अवघ्या २९ दिवसात उभे राहिले २८८ बेडचे जम्बो कोविड हॉस्पिटल

पुणे दि.१३ - शिवनेरी जम्बो  कोविड  हॉस्पिटलचा उपयोग खेड,आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे.  अवघ्या २९ दिवसात प्रशासन ...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली निळवंडे डाव्या कालव्याची पाहणी

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली निळवंडे डाव्या कालव्याची पाहणी

शिर्डी,दि.13 : दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या कालव्यांच्या कामांना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी गती दिली असून डाव्या कालव्याच्या 64 ...

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची महात्मे नेत्रपेढी व रुग्णालयाला भेट 

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची महात्मे नेत्रपेढी व रुग्णालयाला भेट 

नागपूर, दि. 13 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी  यांनी आज शहरातील महात्मे नेत्रपेढी व रुग्णालयाला सदिच्छा भेट देऊन रुग्णालयाच्या विभागांची ...

कोरोनाचा शेवटचा रुग्ण बरा होईपर्यंत तपासणी मोहीम सुरूच ठेवावी : पालकमंत्री छगन भुजबळ

कोरोनाचा शेवटचा रुग्ण बरा होईपर्यंत तपासणी मोहीम सुरूच ठेवावी : पालकमंत्री छगन भुजबळ

नाशिक, दि.१३ - कोरोना रुग्णसंख्या घटली असली तरीदेखील शेवटचा रुग्ण बरा होईपर्यंत कोरोना टेस्टिंग आणि तपासणी मोहीम सुरूच ठेवावी असे ...

राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते पेरणीचा शुभारंभ; विधिवत बैल तिफण पूजन

राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते पेरणीचा शुभारंभ; विधिवत बैल तिफण पूजन

अमरावती,ता. - 12 - मान्सूनचे जिल्ह्यात दमदार आगमन झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. मूळचे शेतकरीच असलेले राज्यमंत्री ...

भास्कर समूहाच्या वृक्षारोपण मोहिमेचा राज्यपालांच्या हस्ते नागपुरात प्रारंभ

भास्कर समूहाच्या वृक्षारोपण मोहिमेचा राज्यपालांच्या हस्ते नागपुरात प्रारंभ

नागपूर, दि. 13 : पर्यावरणपूरक विकास हाच शाश्वत विकास आहे. निसर्गचक्र अबाधित राखण्यासाठी  पर्यावरणाचा समतोल  राखणे गरजेचे आहे. त्यासाठी जाणीवेने ...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य द्या –  इतर मागास बहुजन कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य द्या –  इतर मागास बहुजन कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार

पुणे, दि.१३:- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य देत बहुजन कल्याण विभागामार्फत सुरू असलेल्या आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याबाबत ...

Page 1 of 2 1 2

ट्विटरवर फॉलो करा

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

जून 2021
सो मं बु गु शु
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

चित्रफित दालन

वाचक

  • 2,548
  • 8,097,162