Day: जून 8, 2021

राज्यातील सर्व २२ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांचे राष्ट्रीय सुरक्षा परिषदेमार्फत सुरक्षा परीक्षण करणार – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख

कोविडमुळे अनुपस्थित राहणाऱ्यांना पुन्हा परीक्षेची संधी – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचा पुढाकार

मुंबई, दि.8 : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या हिवाळी 2020 परीक्षा येत्या 10 जून पासून सुरू होणार आहेत. या ...

बिलगाव आरोग्य केंद्रात पाण्याची कायमस्वरूपी सुविधा करण्यासाठी सहकार्य – पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी

बिलगाव आरोग्य केंद्रात पाण्याची कायमस्वरूपी सुविधा करण्यासाठी सहकार्य – पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) दि. 8 :  बिलगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात पाण्याची कायमस्वरूपी सुविधा करण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्यात येईल, त्यासाठी आवश्यक ...

आरोग्य सेवेला तंत्रज्ञानाची जोड; मालेगावात दोन दिवसात कार्यान्वित होणार  टेली रेडिओलॉजी – आरोग्यमंत्री राजेश टोपे

ग्रामीण भागातील जनतेला अधिक दर्जेदार आरोग्य सेवा मिळणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई, दि. ८ : राज्याच्या ग्रामीण भागामध्ये बांधकाम पूर्ण झालेल्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ११८ नवीन आरोग्य संस्थांसाठी पदनिर्मिती आणि ही ...

काही कारणांनी अपात्र ठरलेल्या गृहरक्षक दलाच्या जवानांना कामावर सामावून घेण्याबाबत आणखी एक संधी – गृह राज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील

काही कारणांनी अपात्र ठरलेल्या गृहरक्षक दलाच्या जवानांना कामावर सामावून घेण्याबाबत आणखी एक संधी – गृह राज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील

मुंबई, दि. 8 : विविध कारणांनी अपात्र असलेल्या गृहरक्षक दलाच्या जवानांना (होमगार्डसना) पुन्हा कामावर सामावून घेण्याबाबत गृहरक्षक दलाने परिपत्रक काढले ...

ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांची नागपूरातील बंद एमएपीएलला पुनर्जीवित करण्याची मागणी

भडगाव मारहाणप्रकरणातील मयत गजानन राणे यांच्या कुटुंबियांचे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी केले सांत्वन

मुंबई, दि. 8 : जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथे जमावाच्या जबर मारहाणीत वायरमन गजानन राणे यांचा मृत्यू आणि उप कार्यकारी अभियंता ...

बालगृहातील मुलांच्या पुनर्वसनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत उपयुक्त ठरेल – ॲड.यशोमती ठाकूर

बालगृहातील मुलांच्या पुनर्वसनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत उपयुक्त ठरेल – ॲड.यशोमती ठाकूर

मुंबई, दि. 8 : शासनाच्या बालगृहात असणाऱ्या मुलांची देखरेख तसेच त्यांची दत्तक विधान प्रक्रिया सुलभपणे होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत उपयुक्त ...

चक्रीवादळांचा मुकाबला करण्यासाठी कायमस्वरूपी नियोजन करा – ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत

दुर्गम भागातील एकही गाव अथवा पाडा अंधारात राहू नये यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांचे निर्देश

मुंबई, दि. 8 : ग्राहकांना योग्य दाबाचा व अखंडित वीज पुरवठा देण्यासाठी येत्या 5 वर्षात राज्यात विविध ठिकाणी उपकेंद्रे, अतिउच्चदाब ...

उपराजधानीत आरोग्य सुविधांमध्ये एका वर्षात आठपटीने वाढ

उपराजधानीत आरोग्य सुविधांमध्ये एका वर्षात आठपटीने वाढ

नागपूर, ८ जून :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आरोग्य सुविधांमध्ये विक्रमी वाढ झाली आहे. त्यामुळेच रुग्णांवर उपचार करणे सहज शक्य झाले. ...

राज्यात ‘मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम’ राबविणार – कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची घोषणा

राज्यात मे महिन्यात १० हजार ८८६ बेरोजगारांना रोजगार – कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती

मुंबई, दि. ०८ : कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली असताना कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या ...

Page 1 of 2 1 2

ट्विटरवर फॉलो करा

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

जून 2021
सो मं बु गु शु
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

चित्रफित दालन

वाचक

  • 4,500
  • 7,683,801