Day: जून 5, 2021

वसुंधरेप्रती कृतज्ञता बाळगून निसर्गाची जोपासना करा – पालकमंत्री यशोमती ठाकूर

वसुंधरेप्रती कृतज्ञता बाळगून निसर्गाची जोपासना करा – पालकमंत्री यशोमती ठाकूर

अमरावती, दि. ५ : निसर्गाचे संतुलन ढळले की अनेक अरिष्टे उदभवतात. भौतिक प्रगती साधताना पर्यावरणाचे संतुलन राखले गेले पाहिजे. त्यामुळे ...

पुन्हा निर्बंध लावण्याची वेळ येऊ नये; सर्वांनी दक्षता पाळावी – पालकमंत्री यशोमती ठाकूर

पुन्हा निर्बंध लावण्याची वेळ येऊ नये; सर्वांनी दक्षता पाळावी – पालकमंत्री यशोमती ठाकूर

चेंबर ऑफ अमरावती महापालिका मर्चंटस अँड इंडस्ट्रीजच्या सहकार्याने व्यापारी व कर्मचाऱ्यांसाठी लसीकरण शिबिर अमरावती, दि. ६ :  सर्वांच्या प्रयत्नातून व ...

राज्यभरात दिव्यांग लसीकरणासाठी ‘स्पेशल डे’ पॅटर्न  राबविणार  – सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री धनंजय मुंडे

राज्यभरात दिव्यांग लसीकरणासाठी ‘स्पेशल डे’ पॅटर्न  राबविणार – सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री धनंजय मुंडे

बीड/परळी,दि. 05 :- सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या सूचनेनुसार बीड जिल्हा आरोग्य प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व लसीकरण केंद्रांवर एक दिवस राखीव ...

१५ फेब्रुवारीपासून राज्यातील महाविद्यालये सुरू – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांची घोषणा

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय आणि एशियाटिक सोसायटीतील दुर्मिळ ग्रंथ व हस्तलिखितांचे होणार डिजिटायझेशन – मंत्री उदय सामंत

मुंबई, दि. ५ : मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयातील दुर्मिळ ग्रंथ व हस्तलिखितांचे आणि एशियाटिक सोसायटी, मुंबई या संस्थेकडे असलेल्या दुर्मिळ ग्रंथ ...

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करून अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत निर्णय – मंत्री उदय सामंत

महाविद्यालयांत शिवस्वराज्य दिन साजरा होणार – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांची माहिती

मुंबई, दि. 5 : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त दि. 6 जून हा दिवस  सर्व महाविद्यालयांमध्ये ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून साजरा ...

छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य, संघटन कौशल्य, राज्यकारभाराचा आदर्श मार्गदर्शक आणि प्रेरणादायी – उपमुख्यमंत्री अजित पवार

छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य, संघटन कौशल्य, राज्यकारभाराचा आदर्श मार्गदर्शक आणि प्रेरणादायी – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. 5 :- छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातल्या मावळ्यांना सोबत घेऊन रयतेचं राज्य, हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. ‘प्रजा सुखी ...

राज्यात आज कोरोनाचे १६ हजार १०४ रुग्ण बरे होऊन घरी

राज्याचा रिकव्हरी रेट ९५ टक्क्यांवर; तीन महिन्यानंतर आज प्रथमच सर्वात कमी कोरोना रुग्णांचे निदान

मुंबई, दि. ५: राज्याचे  कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) गेल्या तीन महिन्यात आज प्रथमच ९५ टक्क्यांवर गेले आहे. ...

‘माझी वसुधंरा अभियान’ स्पर्धेत राज्यात नाशिक विभागाचे वर्चस्व; विभागाला एकूण १९ पुरस्कार

‘माझी वसुधंरा अभियान’ स्पर्धेत राज्यात नाशिक विभागाचे वर्चस्व; विभागाला एकूण १९ पुरस्कार

नाशिक दि. 5 : कोरोनासारख्या संकटात देखील नाशिक विभागाने माझी वसुधंरा अभियान 2021-21 यशस्वी केले आहे. या स्पर्धेत 31 पुरस्कारापैकी ...

Page 1 of 3 1 2 3

ट्विटरवर फॉलो करा

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

जून 2021
सो मं बु गु शु
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

चित्रफित दालन

वाचक

  • 3,050
  • 8,097,664