Day: फेब्रुवारी 24, 2021

हरणतळे येथे साहसी क्रीडा पर्यटन विकासाबाबत क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

हरणतळे येथे साहसी क्रीडा पर्यटन विकासाबाबत क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

मुंबई, दि. 24: पुणे जिल्ह्यातील लोहगाव परिसरामध्ये हरणतळे या ठिकाणी क्रीडा संकुल निर्मिती संदर्भात क्रीडा व पर्यटन राज्यमंत्री कु. आदिती ...

आरसीएफ प्रकल्पबाधित मच्छिमार बांधवांना सुविधा देण्याच्या कार्यवाहीस गती द्या – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

आरसीएफ प्रकल्पबाधित मच्छिमार बांधवांना सुविधा देण्याच्या कार्यवाहीस गती द्या – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई, दि.24: थळ आणि नवगाव येथे मच्छिमारांना बोटी बांधण्यासाठी जेट्टी बांधणे, खोदकाम करताना निघणाऱ्या दगडांचा वापर चॅनलच्या बाजूने बंधारा बांधण्यासाठी ...

आदिवासी विकास विभागाकडून विद्यार्थ्यांना ‘स्वयं’ योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

आदिवासी विकास विभागाकडून विद्यार्थ्यांना ‘स्वयं’ योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

नाशिक दि.24  (जिमाका वृत्तसेवा) : शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या निर्देशानुसार कोरोना पार्श्वभूमीवर 2020-21 शैक्षणिक वर्षात इयत्ता 8 वी ते ...

विभागीय आयुक्तांनी घेतला कोविड संदर्भात आढावा; कोरोना चाचण्या वाढवा- आयुक्त पियुष सिंह यांचे निर्देश

विभागीय आयुक्तांनी घेतला कोविड संदर्भात आढावा; कोरोना चाचण्या वाढवा- आयुक्त पियुष सिंह यांचे निर्देश

अकोला,दि. २४(जिमाका) -  जिल्ह्यातील कोरोना विषाणू संसर्गाच्या सद्यस्थिती व उपाययोजनाबाबत आज विभागीय आयुक्त यांनी आढावा घेतला. कोविड रुग्णांची संख्या मोठया प्रमाणात वाढत आहे. या पार्श्वभुमिवर जिल्ह्यात ...

आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या खात्यात लाभाची रक्कम जमा

आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या खात्यात लाभाची रक्कम जमा

नाशिक दि. 24 (जिमाका वृत्तसेवा) : आदिवासी वसतिगृहात प्रवेशित विद्यार्थ्यांना आदिवासी विकास विभागामार्फत आहार, निर्वाह आणि साधनसामुग्रीच्या अनुषंगाने दरवर्षी निर्धारीत ...

मराठी रंगमंच कलादालनातून मराठी रंगभूमीची वैभवशाली वाटचाल दृष्टिपथात यावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मराठी रंगमंच कलादालनातून मराठी रंगभूमीची वैभवशाली वाटचाल दृष्टिपथात यावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई दि. 24 : बिर्ला क्रीडा केंद्राचा पुनर्विकास करून मराठी रंगमंच कलादालनाची निर्मिती करण्यात येत आहे,  यातून मराठी रंगभूमीचा गौरवशाली ...

 महाराष्ट्राला प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचे तीन पुरस्कार प्रदान        

 महाराष्ट्राला प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचे तीन पुरस्कार प्रदान        

नवी दिल्ली,दि.24 : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत भौतिक तपासणी आणि तक्रार निवारणाच्या उल्लेखनीय कार्यासाठी केंद्रीय कृषी व कृषी कल्याणमंत्री ...

जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी ऑनलाईन प्रक्रियेच्या मार्गदर्शनासाठी २५ फेब्रुवारीला वेबिनारचे आयोजन

जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी ऑनलाईन प्रक्रियेच्या मार्गदर्शनासाठी उद्या वेबिनारचे आयोजन

मुंबई, दि. 24 : जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी ऑनलाईन प्रक्रियेबाबतच्या मार्गदर्शनासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती स्तरावरुन ऑनलाइन वेबिनारचे उद्या ...

मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीत स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करण्याबाबत सूचना निर्गमित

ग्रामीण भागातील महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यात ‘महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियान’

महिलांचा आत्मसन्मान वाढविण्यासाठी शेत दोघांचे, घर दोघांचे उपक्रम प्रदर्शने, कॉप शॉप तसेच सहकारी आणि कॉर्पोरेट मॉलमध्ये बचतगटांना उत्पादन विक्रीची संधी ...

Page 1 of 2 1 2

ट्विटरवर फॉलो करा

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

फेब्रुवारी 2021
सो मं बु गु शु
1234567
891011121314
15161718192021
22232425262728

चित्रफित दालन

वाचक

  • 816
  • 7,892,966