Day: फेब्रुवारी 19, 2021

प्रादुर्भाव असलेल्या क्षेत्रांना कंटेनमेंट झोन जाहीर करुन चाचण्यांचे प्रमाण वाढवा – मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार डॉ.दिपक म्हैसेकर

प्रादुर्भाव असलेल्या क्षेत्रांना कंटेनमेंट झोन जाहीर करुन चाचण्यांचे प्रमाण वाढवा – मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार डॉ.दिपक म्हैसेकर

कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करा कोरोना त्रीसुत्रीचे कोटेकोर पालन करा अमरावती, दि. 19 : विभागातील अमरावती, यवतमाळ, अकोला या ...

गृह विलगीकरणातून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही यासाठी आवश्यक ती काळजी घेण्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश 

गृह विलगीकरणातून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही यासाठी आवश्यक ती काळजी घेण्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश 

मालेगाव, दि. 19 (उमाका वृत्तसेवा) :  गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होतांना दिसत आहे, ही चिंतेची बाब आहे. गृह ...

नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश

नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश

मालेगाव, दि. 19 (उमाका वृत्तसेवा) :  गुरूवार 18 फेब्रुवारी रोजी वादळी वारा, गारपीट व अवकाळी पावसामुळे बागलाण तालुक्यातील 15 गावांमध्ये 2 ...

आर.आर.आबांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विविध नावीन्यपूर्ण योजना राबवून गावांचा विकास साधा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन

आर.आर.आबांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विविध नावीन्यपूर्ण योजना राबवून गावांचा विकास साधा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन

गावांच्या विकासाचा ध्यास घेऊन काम करावे पुणे जिल्हा परिषदेला राज्यात अग्रेसर बनवण्यासाठी अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत शासनाच्या निधीतून दर्जेदार ...

महाराष्ट्राच्या घराघरात अन् मनामनात शिवजयंतीचा आनंदोत्सव साजरा होऊदे… – उपमुख्यमंत्री अजित पवार

महाराष्ट्राच्या घराघरात अन् मनामनात शिवजयंतीचा आनंदोत्सव साजरा होऊदे… – उपमुख्यमंत्री अजित पवार

“महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक, रयतेचे राजे, छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ मांसाहेबांसमोर आज शिवजयंतीदिनी पुन्हा एकदा नतमस्तक ...

पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार यांची मथुरा येथील शेळी पालन पशुवैद्यकीय विद्यापीठास भेट

पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार यांची मथुरा येथील शेळी पालन पशुवैद्यकीय विद्यापीठास भेट

मुंबई, दि.19 : पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार यांची राज्यातील शेळी पालन व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून ...

‘छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण राष्ट्राचे आराध्य दैवत’: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

‘छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण राष्ट्राचे आराध्य दैवत’: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

मुंबई, दि. 19 : छत्रपती शिवाजी महाराज केवळ महाराष्ट्राचेच नव्हे; तर संपूर्ण राष्ट्राचे आराध्य दैवत आहे. आज शिवजयंती देशाच्या कानाकोपऱ्यात ...

तालुक्यातील १५५ कामांना निधीची कमतरता पडू देणार नाही, दर्जेदार कामे करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

तालुक्यातील १५५ कामांना निधीची कमतरता पडू देणार नाही, दर्जेदार कामे करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सातारा, दि. 19 (जिमाका) : पाटण तालुक्यातील 155 कामांना निधी कमी पडू देणार नसून ही कामे दर्जेदार करुन पाटणकरांचे स्वप्न ...

शिवजयंतीनिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे शिवरायांना अभिवादन

शिवजयंतीनिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे शिवरायांना अभिवादन

मुंबई, दि. 19 : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज शिवाजी पार्क येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला ...

पोलीस विभाग अधिकाधिक सक्षम होण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील – उपमुख्यमंत्री अजित पवार

पोलीस विभाग अधिकाधिक सक्षम होण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील – उपमुख्यमंत्री अजित पवार

शिवजयंतीनिमित्त शिवरायांना त्रिवार वंदन! पुण्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत निर्णय घेणार   पुणे, दि. 19 : 'पोलीस ...

Page 1 of 2 1 2

ट्विटरवर फॉलो करा

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

फेब्रुवारी 2021
सो मं बु गु शु
1234567
891011121314
15161718192021
22232425262728

चित्रफित दालन

वाचक

  • 3,127
  • 8,097,741