Day: फेब्रुवारी 16, 2021

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महाबळेश्वरच्या पर्यटन विकासासाठी ३३ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महाबळेश्वरच्या पर्यटन विकासासाठी ३३ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर

मुंबई, दि. १६ :- महाबळेश्वर बाजारपेठेतील रस्ते आणि गल्ल्यांचा सिमला, मनालीतील 'मॉल रोड'च्या धर्तीवर विकास, महाबळेश्वरमधल्या ऐतिहासिक इमारतींचं पुरातन सौंदर्य ...

स्वातंत्र्यसैनिकांच्या पाल्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी कायदेशीर बाबी तपासून तात्काळ कार्यवाही करावी – राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

स्वातंत्र्यसैनिकांच्या पाल्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी कायदेशीर बाबी तपासून तात्काळ कार्यवाही करावी – राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई, दि. १६ : स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागामुळे आपण स्वातंत्र्याची फळे उपभोगत असून त्यांच्या कुटुंबियांप्रती आपण कायमच कृतज्ञ राहिले पाहिजे. स्वातंत्र्यसैनिकांच्या पाल्यांना शासकीय ...

अनुंकपा तत्त्वावरील भरतीत उमेदवारांना टप्प्या-टप्प्याने सामावून घेण्यासाठी प्रस्ताव तयार करावा – राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

अनुंकपा तत्त्वावरील भरतीत उमेदवारांना टप्प्या-टप्प्याने सामावून घेण्यासाठी प्रस्ताव तयार करावा – राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई, दि. १६ : अनुकंपा तत्त्वावरील भरतीसाठी पात्र उमेदवारांना न्याय देण्याचेच राज्य शासनाचे धोरण आहे. त्या अनुषंगाने ही भरती जलदगतीने व्हावी ...

कोरोनाची इतिश्री अद्याप झालेली नाही; सावधगिरी बाळगा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

कोरोनाची इतिश्री अद्याप झालेली नाही; सावधगिरी बाळगा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई, दि. 16 : कोरोना संसर्ग देशात येऊन एक वर्ष होत आले. मात्र कोरोनाची इतिश्री अद्याप झालेली नाही. यास्तव सर्व ...

आश्रमशाळा आणि वसतिगृहांच्या जमिनी आदिवासी विकास विभागाच्या नावावर होणार

अनुसूचित जमातीच्या दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहनपर बक्षीस योजना

नाशिक दि. १६ : आदिवासी विकास विभागामार्फत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सातत्याने प्रयत्न होत असतात. याअनुषंगानेच आदिवासी विकास ...

आश्रमशाळा आणि वसतिगृहांच्या जमिनी आदिवासी विकास विभागाच्या नावावर होणार

आदिवासी विकास विभागामार्फत उत्कृष्ट काम करणाऱ्या आश्रमशाळांसाठी बक्षीस योजना जाहीर

नाशिक, दि. १६ : आदिवासी विकास विभागाकडून आदिवासी मुली आणि मुलांना शिक्षण देण्यासाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळांना ...

निराधारांसाठी आधारवड

निराधारांसाठी आधारवड

मी अमित अशोक सोलापुरे. मी कोल्हापुरात रुद्राक्षी स्वयं महिला बचत गट संचलित आप्पा रेस्टाँरंट चालवतो. मी शिवभोजन योजना माझ्या रेस्टाँरंट ...

नियमांचे पालन करा अन्यथा लॉकडाऊनला सामोरे जा; यंत्रणांनी कर्तव्यात ढिलाई दाखवू नये – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नियमांचे पालन करा अन्यथा लॉकडाऊनला सामोरे जा; यंत्रणांनी कर्तव्यात ढिलाई दाखवू नये – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि. १६ : कोरोनाविषयक सर्वत्र दाखविल्या जाणाऱ्या बेफिकीरीबाबत चिंता व्यक्त करतानाच कोरोना नियंत्रणासाठी लागू असलेल्या नियमावलीची (एसओपी ) कडक अंमलबजावणी ...

अन्न व औषध प्रशासनाच्या धाडीत चार कोटी ९८ लाख रुपयांचा खाद्यतेल साठा जप्त

आदिवासी विकास विभागामार्फत उत्कृष्ट काम करणाऱ्या आश्रमशाळांसाठी बक्षिस योजना जाहीर

नाशिक दिनांक 16 फेब्रुवारी 2021 (जिमाका वृत्तसेवा) : आदिवासी विकास विभागाकडून आदिवासी मुली आणि मुलांना शिक्षण देण्यासाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या ...

राईस मिलर्सच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक, धानभरडाई लवकर करावी – अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

राईस मिलर्सच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक, धानभरडाई लवकर करावी – अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

मुंबई, दि. १६ : मागील अनेक दिवस पाचही जिल्ह्यात धानभरडाई सुरू नसल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे पण राईस मिलर्सच्या ...

Page 1 of 3 1 2 3

ट्विटरवर फॉलो करा

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

फेब्रुवारी 2021
सो मं बु गु शु
1234567
891011121314
15161718192021
22232425262728

चित्रफित दालन

वाचक

  • 3,010
  • 8,097,624