Day: फेब्रुवारी 10, 2021

तापी-बुराई योजनेचे पाणी शनिमांडळपर्यंत आणावे – जलसंपदामंत्री जयंत पाटील

तापी-बुराई योजनेचे पाणी शनिमांडळपर्यंत आणावे – जलसंपदामंत्री जयंत पाटील

नंदुरबार दि.10- तापी-बुराई योजनेचे पाणी पहिल्या टप्प्यात शनिमांडळपर्यंत आणण्यात येईल आणि त्यासोबत इतरही ठिकाणी साठवण करण्याची व्यवस्था करण्यात येईल, असे ...

नाशिक जिल्ह्यासाठी १५२ कोटी रुपयांचा वाढीव निधी मंजूर; जिल्ह्यांच्या विकासासाठी ‘आव्हान निधी’ देणार : उपमुख्यमंत्री अजित पवार

नाशिक जिल्ह्यासाठी १५२ कोटी रुपयांचा वाढीव निधी मंजूर; जिल्ह्यांच्या विकासासाठी ‘आव्हान निधी’ देणार : उपमुख्यमंत्री अजित पवार

नाशिक, दि. 10 (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत नाशिक जिल्ह्यासाठी 348 कोटी रुपये नियतव्ययाची मर्यादा नियोजन विभागाने ठरवून ...

श्रीवर्धन किनाऱ्याचे सौंदर्य अधिक वाढविणार – पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांची माहिती

श्रीवर्धन किनाऱ्याचे सौंदर्य अधिक वाढविणार – पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांची माहिती

मुंबई, दि. १० : निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या श्रीवर्धन किनाऱ्यावर अधिक पायाभूत सुविधा व सौंदर्यवृद्धीतून पर्यटन विकास साधण्यासाठी पर्यटन राज्यमंत्री ...

पुनर्वसितांसाठी नागरी सुविधांची कामे तत्काळ पूर्ण करा – पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

महिला आयोगाची विभागीय कार्यालये सुरू करण्यास मान्यता

मुंबई, दि. १० : अत्याचारपीडित महिलांना जलद गतीने न्याय मिळण्यास मदत व्हावी यासाठी राज्य महिला आयोगाची कार्यालये सर्व विभागीय आयुक्तालय ...

अपारंपरिक ऊर्जा धोरण-२०२० : पाच वर्षात १७ हजार मेगावॅट वीजनिर्मितीचे उद्दिष्ट – ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

एसईबीसी संवर्गातील उमेदवारांना ईडब्ल्यूएसचा लाभ घेण्याचा पर्याय उपलब्ध – ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे महावितरणला निर्देश

मुंबई, दि. १० : महावितरण कंपनीद्वारे २०१९ मध्ये प्रसिद्ध झालेल्या जाहिरातींच्या अनुषंगाने विद्युत सहाय्यक, उपकेंद्र सहाय्यक व पदवीधर शिकाऊ अभियंता- ...

३ ऑगस्टपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

नाशिक येथे नवीन वैद्यकीय महाविद्यालयासह ४३० खाटांच्या रूग्णालयास मान्यता नाशिक येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन वैद्यकीय महाविद्यालय व त्यास ...

अनाथ बालकांच्या हक्कांच्या जपणुकीसाठी शासन संवेदनशील – महिला व बालविकास राज्यमंत्री बच्चू कडू

अनाथ बालकांच्या हक्कांच्या जपणुकीसाठी शासन संवेदनशील – महिला व बालविकास राज्यमंत्री बच्चू कडू

मुंबई, दि. 10 : अनाथ बालकांच्या जपवणुकीसाठी शासन संवेदनशील असून त्यांना सक्षम करण्यासाठी विविध निर्णय घेण्यात येत असल्याचे महिला व बालविकास राज्यमंत्री श्री.बच्चू ...

मराठा आरक्षणासाठी केंद्राने संवैधानिक तरतूद करावी – मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण

एसईबीसी उमेदवारांना ऐच्छिक स्वरुपात ईडब्ल्यूएस प्रवर्गाचा पर्याय उपलब्ध – मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांची माहिती

मुंबई, दि. १० : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशामुळे प्रभावित झालेल्या ऊर्जा विभागाच्या भरतीमधील एसईबीसी प्रवर्गाच्या उमेदवारांना राज्य सरकारने ...

नर्मदेकाठी पिंजऱ्यातील मत्स्यपालन : शेतकऱ्यांना मिळाले उत्पन्नाचे नवे साधन

नर्मदेकाठी पिंजऱ्यातील मत्स्यपालन : शेतकऱ्यांना मिळाले उत्पन्नाचे नवे साधन

नर्मदेकाठच्या गावात पिंजऱ्यातील मत्स्यपालनामुळे गरीब आदिवासी शेतकऱ्यांना उत्पन्नाचे नवे साधन मिळाले आहे. आकांक्षित जिल्हा असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात नर्मदा काठावरील दुर्गम ...

शेतरस्ते रुंदीकरणाची मोहीम हाती घ्या – पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश

शेतरस्ते रुंदीकरणाची मोहीम हाती घ्या – पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश

फेरफार नोंदी निर्गतीकरणाबाबत केले कौतुक   सोलापूर, दि.10: फेरफार नोंदी निर्गतीकरण अभियानाप्रमाणेच जिल्ह्यातील सर्व शेतरस्ते रुंदीकरण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मोहीम ...

Page 1 of 4 1 2 4

ट्विटरवर फॉलो करा

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

फेब्रुवारी 2021
सो मं बु गु शु
1234567
891011121314
15161718192021
22232425262728

चित्रफित दालन

वाचक

  • 669
  • 7,892,819