Day: फेब्रुवारी 2, 2021

शाळेतून पुस्तके गणवेश खरेदी करण्याची सक्ती केल्यास गुन्हे दाखल करा

संत्रा उत्पादक शेतकरी बांधवांना होणार सीट्रस प्रकल्पाचा लाभ – राज्यमंत्री बच्चू कडू

मुंबई,ता. २ : जिल्ह्यातील मुख्य फळपीक असलेल्या संत्रा या फळपिकाची गुणवत्ता व दर्जा सुधारून ती निर्यातक्षम केली जाणार आहे. त्यासाठी ...

जिल्ह्याचा विकास करताना सामान्य माणसांची बांधिलकी ठेवून उपक्रम राबविण्यात येतील – पालकमंत्री धनंजय मुंडे

जिल्ह्याचा विकास करताना सामान्य माणसांची बांधिलकी ठेवून उपक्रम राबविण्यात येतील – पालकमंत्री धनंजय मुंडे

सन 2021-22 साठी सर्वसाधारणच्या २४२ कोटी रुपयेंसह एकत्रित 336 कोटी रुपये आराखडा मंजूर बीड, (जिमाका) दि. २ : कोरोना आपत्तीमुळे ...

महाराष्ट्र हे पर्यटनाचे ‘ग्रोथ इंजिन’- पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे

महाराष्ट्र हे पर्यटनाचे ‘ग्रोथ इंजिन’- पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे

मुंबई, दि, 2 : महाराष्ट्राला पर्यटन क्षेत्रात देशात अव्वल आणण्यासाठी शासन आणि हॉटेल असोसिएशनने एकजुटीने काम करण्याची गरज आहे. आदरातिथ्य ...

औषध निर्माण अधिकाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक – आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर

औषध निर्माण अधिकाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक – आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर

मुंबई, दि. 2 : औषध निर्माण अधिकाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून त्याबाबत निर्णय घेण्यात येईल. त्यासाठी ग्रामविकास विभाग आणि आरोग्य ...

महाराष्ट्रातील कुशल, होतकरु तरुणांचा शोध घेऊन  त्यांना जगासमोर आणावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महाराष्ट्रातील कुशल, होतकरु तरुणांचा शोध घेऊन त्यांना जगासमोर आणावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

गुणवत्ता परीक्षण आणि प्रमाणपत्राकरिताही मिळणार २ लाख रुपयांपर्यंतचे अर्थसहाय्य कौशल्य विकास विभागाच्या योजनांचा शुभारंभ मुंबई, दि. 2 : राज्यातील होतकरु ...

अवकाळी पाऊस आणि वादळामुळे खराब झालेल्या कापसाच्या नुकसानीसंदर्भात चौकशी करा – सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील 

अवकाळी पाऊस आणि वादळामुळे खराब झालेल्या कापसाच्या नुकसानीसंदर्भात चौकशी करा – सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील 

मुंबई, दि. 2 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हंगाम 2019-20 मध्ये ऑगस्ट ते सप्टेंबर 20 पर्यत कापूस खरेदी करण्यात आली. अनजिंन कॉटन, डॅमेज गाठी, सरकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अशा जिनिंग ...

‘विकेल ते पिकेल’ अंतर्गत विविध पिकांच्या मूल्यसाखळी  विकसित करण्यावर भर देण्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश

‘विकेल ते पिकेल’ अंतर्गत विविध पिकांच्या मूल्यसाखळी विकसित करण्यावर भर देण्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश

मुंबई, दि. 2 : ‘विकेल ते पिकेल’ योजनेंतर्गत उत्पादकता वाढीबरोबरच बाजारात मागणी असलेला माल उत्पादित करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन शेतकऱ्यांना ...

परराज्यातील, राज्यांतर्गत अडकलेल्यांना मूळ गावी जाण्यासाठीचे नियोजन सुरू

वाहन चालविण्याची अनुज्ञप्ती आणि नूतनीकरण करताना वैद्यकीय प्रमाणपत्रासंदर्भात पारदर्शकता आवश्यक – परिवहनमंत्री अनिल परब

मुंबई, दि. 2 :  राज्यात दि.18 जानेवारी ते 17 फेब्रुवारीपर्यंत 32 वा 'राज्य रस्ता सुरक्षा महिना' सुरु असून अपघाताचे प्रमाण ...

नवी मुंबई, वसई- विरार व कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांची १६ फेब्रुवारीला प्रसिद्धी

मुंबई, दि. 2  : नवी मुंबई, वसई - विरार आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी; तसेच इतर विविध 16 महानगरपालिकांतील 25 ...

Page 1 of 3 1 2 3

ट्विटरवर फॉलो करा

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

फेब्रुवारी 2021
सो मं बु गु शु
1234567
891011121314
15161718192021
22232425262728

चित्रफित दालन

वाचक

  • 4,484
  • 7,683,785