Day: जानेवारी 28, 2021

दिनू रणदिवे यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दु:ख

लेखक शंकर सारडा यांच्या निधनाने दर्जेदार साहित्यिक आणि समीक्षक गमावला – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख

मुंबई, दि. २८ - प्रसिद्ध ज्येष्ठ समीक्षक आणि लेखक शंकर सारडा  यांच्या निधनाने राज्याने एक दर्जेदार साहित्यिक आणि समीक्षक गमावला आहे, या शब्दांत ...

मुंबईच्या पर्यटनाला मिळेल मोठी चालना – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबईच्या पर्यटनाला मिळेल मोठी चालना – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि. २८ : मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात सुरु करण्यात येत असलेल्या हेरिटेज वॉक उपक्रमाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमामुळे मुंबईकरांबरोबरच राज्यातील, देशातील आणि परदेशातील पर्यटकसुद्धा भारतातील अग्रगण्य अशा मुंबई महापालिकेच्या इमारतीचा वारसा पाहण्यासाठी येतील. यातून या वास्तुचा आणि मुंबईचा इतिहास आणि महत्त्व त्यांना कळण्याबरोबरच मुंबईच्या पर्यटनाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) आणि मुंबई महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने महापालिका मुख्यालयात या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेबथोरात, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, पर्यटन राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, आमदार भाई जगताप, मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर – सिंह, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील, पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर यांच्यासह मुंबई महापालिका समिती अध्यक्ष, गटनेते, नगरसेवक आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, भारताचे अग्रगण्य शहर ही मुंबईची ओळख पुर्वीपासून आहे. साधारण सव्वाशे वर्षापुर्वी अंदाजपत्रकापेक्षा कमी किंमतीत आणि कमी वेळेत महापालिकेची ही वास्तू बांधून पूर्ण करण्यात आली. इतकी वर्षे होऊनही आजही इमारत मजबुत आहे. बांधकाम क्षेत्रासाठी हे काम निश्चितच आदर्शवत असे आहे. शहरात येणाऱ्या पर्यटकांना सध्या आपण काही ठराविक पर्यटनस्थळे दाखवतो. यामध्ये वाढ करणे गरजेचे आहे. आज मुंबई महापालिकेच्या हेरीटेज वॉकची त्यात भर पडली आहे. याच पद्धतीने मुंबईतील किल्ल्यांचा विकास करुन तेथील पर्यटनालाही चालना देता येईल. फिरोजशहा मेहता यांच्यासह अनेक महापुरुषांनी या इमारतीतून मोठे योगदान दिले आहे. उपक्रमामुळे या सर्व महापुरुषांचा इतिहास आणि त्यांचे कार्य सर्वांना माहित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, राज्यात नुकताच कारागृह पर्यटनाचा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. आज महापालिकेच्या हेरीटेज ...

मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी सन २०२१-२२ वर्षासाठी ३७६.०९ कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मंजुरी

मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी सन २०२१-२२ वर्षासाठी ३७६.०९ कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मंजुरी

मुंबई, दि. २८ : मुंबई उपनगर जिल्ह्याची जिल्हा नियोजन समितीची बैठक आज पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. मुंबई ...

‘शिवसंस्कार सृष्टी’ या नियोजित प्रकल्पासंदर्भात पर्यटन राज्यमंत्री तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

‘शिवसंस्कार सृष्टी’ या नियोजित प्रकल्पासंदर्भात पर्यटन राज्यमंत्री तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

मुंबई, दि. २८ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनप्रवासाचे दर्शन, महाराजांची शिकवण, आचार-विचार, व्यवस्थापन, बुद्धी-कौशल्य यांचा अनुभव आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देणारा ...

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी सरासरी ७९ टक्के मतदान

लिलावप्रकरणी कातरणी ग्रामपंचायत निवडणूक रद्द; संबंधितांवर कारवाई होणार – राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान

मुंबई, दि. २८ (रा.नि.आ.) : नाशिक जिल्ह्यातील कातरणी (ता. येवला) ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत सदस्यपदांचा जाहीर लिलाव झाल्याबाबतचे पुरावे प्राप्त झाल्यामुळे ...

समाज कल्याण विभागातील कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविणार – सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे

समाज कल्याण विभागातील कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविणार – सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे

समाजकल्याण कर्मचाऱ्यांचे नियोजित लेखणी बंद आंदोलन स्थगित मुंबई, दि. २८ : समाज कल्याण विभागातील कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात येतील. सामाजिक ...

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मराठी भाषा विभाग मंत्री सुभाष देसाई यांची उद्या मुलाखत

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मराठी भाषा विभाग मंत्री सुभाष देसाई यांची उद्या मुलाखत

मुंबई, दि. २८ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘मराठी बोला,मराठीत व्यवहार करा’ या विषयावर  मराठी भाषा विभाग ...

फर्दापूर येथे ‘भीमपार्क’ उभारणीसाठी सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश

फर्दापूर येथे ‘भीमपार्क’ उभारणीसाठी सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश

मुंबई, दि. 28 : अजिंठा येथे सुमारे ९० देशातून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी आता नवे आकर्षण तयार होणार आहे. महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या संकल्पनेतून फर्दापूर ...

वीज कामगारांच्या प्रश्नांचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे निर्देश

वीज कामगारांच्या प्रश्नांचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे निर्देश

मुंबई, दि. २८ : वीज कामगारांच्या प्रश्नांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून ते त्वरित सोडविण्याचे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी तिन्ही ...

Page 1 of 3 1 2 3

ट्विटरवर फॉलो करा

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

जानेवारी 2021
सो मं बु गु शु
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031

चित्रफित दालन

वाचक

  • 5,226
  • 7,027,421