पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध आदरातिथ्य घटकांसमवेत २ हजार ९०५ कोटी रुपयांचे सामंजस्य करार
मुंबई, दि. २५ : राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्याचे पर्यटनमंत्री श्री. आदित्य ठाकरे आणि राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे यांच्या प्रमुख ...
मुंबई, दि. २५ : राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्याचे पर्यटनमंत्री श्री. आदित्य ठाकरे आणि राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे यांच्या प्रमुख ...
राज्य शासनाच्या वतीने दि. 14 ते 28 जानेवारी 2021 या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा केला जात आहे. या ...
चंद्रपूर, दि. 25 : महाराष्ट्रात फक्त काही मोजक्याच जिल्ह्यांना जिल्हा नियोजनचा 100 टक्के विकास निधी प्राप्त झाला असून त्यात चंद्रपूर ...
औरंगाबाद, (जिमाका) दि. 25- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय व जिल्हा माहिती कार्यालय, औरंगाबादतर्फे शासनाच्या लोककल्याणकारी योजना व कोविड-19 या आजाराबाबत ...
मुंबई दि.२५ : मलबार हिल मतदारसंघ, मध्यवर्ती मतदान केंद्र कार्यालय, भीमा राणे महानगर पालिका शाळा येथे राष्ट्रीय मतदार दिन साजरा ...
सांगली, दि. 25, (जि. मा. का.) : खरेदी विक्री संघांची आर्थिक स्थिती सुधारावी, शेतकऱ्यांना अधिकचे चार पैसे मिळावेत यासाठी खरेदी ...
मुंबई, दि. २५ : राज्यात आज ४७७ केंद्रांवर ३५ हजार ८१६ ( ७४ टक्के) आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करण्यात आले. राज्यात आज धुळे जिल्ह्यात ...
नवी दिल्ली, 25: महाराष्ट्राचे गुणवान बालक कामेश्वर वाघमारे, काम्या कार्तिकेयन,अर्चित पाटील, सोनित सिसोलेकर आणि श्रीनभ अग्रवाल यांना विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी प्रधानमंत्री ...
मुंबई, दि. २५ :- राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झालेल्या राज्याच्या पोलिस, अग्निशमन, तुरुंग सेवेतील अधिकारी, जवानांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ...
◆ महाराष्ट्राची स्पष्ट भूमिका रोखठोकपणे मांडणारे शासकीय पुस्तक ◆ मुख्यमंत्र्याच्या हस्ते बुधवारी प्रकाशन ◆ लाईव्ह टेलिकास्ट मोबाईलवर बघता येणार मुंबई, ...
महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!