आश्रमशाळेतून कौशल्य विकास आणि उद्योजकतेचे शिक्षण देणार – पालकमंत्री के.सी.पाडवी
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) दि.24: आश्रमशाळेच्या माध्यमातून सक्षम आणि स्वयंपूर्ण विद्यार्थी घडावा यासाठी कौशल्य विकास आणि उद्योजकावर आधारीत शिक्षणही विद्यार्थ्यांना मिळावे ...