लसीकरणासाठी नांदेड जिल्हावासीय स्वयंस्फुर्तपणे पुढे येतील – पालकमंत्री अशोक चव्हाण
पहिल्या लसीकरणाचा बहुमान सदाशिव सुवर्णकार यांना नांदेड (जिमाका) दि. 16 :- बहुप्रतिक्षेत असलेल्या कोरोना लसीचा शुभारंभ पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्त्वाखाली आज ...