Day: जानेवारी 15, 2021

प्रतिबंधक लसीकरणासाठी योग्‍य नियोजन करा – पालकमंत्री डॉ. नितीन राऊत

प्रतिबंधक लसीकरणासाठी योग्‍य नियोजन करा – पालकमंत्री डॉ. नितीन राऊत

नागपूर, दि. 15 : कोरोनाप्रतिबंधक लसीकरण मोहीमेंतर्गत  आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना उद्या शनिवार, दिनांक 16 जानेवारी, रोजी पाचपावली येथील महानगर पालिकेच्या  ...

राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या इमारतीचे काम वेगाने पूर्ण करा – पालकमंत्री डॉ. नितीन राऊत

राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या इमारतीचे काम वेगाने पूर्ण करा – पालकमंत्री डॉ. नितीन राऊत

नागपूर, दि. 15: वारंगा येथील राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीचे काम आंतरराष्ट्रीय मानकांनुसार गुणावत्तापूर्ण जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. नितीन ...

संस्कृत भाषा संशोधनासाठी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आग्रही

संस्कृत भाषा संशोधनासाठी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आग्रही

कालिदास संस्कृत विद्यापीठाचा राष्ट्रनिर्माणात वाटा असावा   नागपूर, दि. 15 : संस्कृत ही देशातील सर्व भाषांचा आत्मा आहे. भारतातील प्राचीन साहित्याचा समृध्द ठेवा मोठ्या प्रमाणात ...

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी सरासरी ७९ टक्के मतदान

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी सरासरी ७९ टक्के मतदान

मुंबई, दि. 15 (रा.नि.आ.): राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकींत प्राथमिक अंदाजानुसार सरासरी 79 टक्के मतदान झाले, अशी ...

आजी/माजी सैनिकांच्या पाल्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमात ५ टक्के जागांवर प्रवेश राखीव; जास्तीत जास्त ५ जागेची प्रचलित अट रद्द – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची घोषणा

शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या कर्मचाऱ्यांचे वेतन ऑनलाईन थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचे निर्देश

मुंबई, दि. १५ :  शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या कर्मचाऱ्यांचे वेतन ऑनलाईन थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करावे, असे निर्देश  उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ...

उद्या कोरोना लसीकरणाचा शुभारंभ; राज्यात २८५ लसीकरण केंद्रावर तयारी पूर्ण

उद्या कोरोना लसीकरणाचा शुभारंभ; राज्यात २८५ लसीकरण केंद्रावर तयारी पूर्ण

मुंबई, दि. १५ : राज्यात उद्या दि. १६ जानेवारी पासून कोरोना लसीकरण मोहीम सुरु होत आहे. त्यासाठी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार २८५ केंद्रांवर तयारी ...

शालेय शिक्षणासाठी ‘रोड मॅप’ तयार करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

शालेय शिक्षणासाठी ‘रोड मॅप’ तयार करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

मुंबई, दि. १५ : राज्यातील शाळांच्या गुणवत्तेचा जिल्हानिहाय आढावा घेऊन त्यासाठी लागणाऱ्या उपाययोजनांची आखणी करून राज्यातील शालेय शिक्षणाचा रोड मॅप तयार ...

कोरोना गेलेला नाही, आपण धोक्याच्या वळणावर; लॉकडाऊन करण्यापेक्षा स्वयंशिस्त पाळा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईतून राज्यव्यापी कोविड लसीकरणाचा उद्या शुभारंभ

मुंबईत वांद्रे-कुर्ला संकुल कोविड केंद्रात होणार शुभारंभ मुंबईत ९ केंद्रांवर दररोज ४ हजार जणांचे लसीकरण मुंबई, दि. १५ : कोविड-१९ विषाणू ...

महाबळेश्वरमधील मुख्य बाजारपेठ, वेण्णा लेक परिसराचा संपूर्ण कायापालट करण्यासाठी त्वरित कार्यवाही करावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महाबळेश्वरमधील मुख्य बाजारपेठ, वेण्णा लेक परिसराचा संपूर्ण कायापालट करण्यासाठी त्वरित कार्यवाही करावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि. १५ : महाबळेश्वरमधील पर्यटन विकासाचा आराखडा तयार करताना कमी कालावधीतील प्रमुख कामे प्राधान्याने त्वरीत हाती घ्यावी. मुख्य बाजारपेठेचा ...

कोरोना लस साठ्याची मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडून पाहणी

कोरोना लस साठ्याची मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडून पाहणी

चंद्रपूर, दि. 15 : आरोग्य सेवेतील कोरोना योद्ध्यांकरिता जिल्ह्यात दाखल झालेल्या कोविशिल्ड लस साठ्याची आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ...

Page 1 of 3 1 2 3

ट्विटरवर फॉलो करा

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

जानेवारी 2021
सो मं बु गु शु
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031

चित्रफित दालन

वाचक

  • 2,746
  • 6,738,376