Day: जानेवारी 11, 2021

मृत बालकांच्या मातांच्या आरोग्याची काळजी घ्यावी – महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर

मृत बालकांच्या मातांच्या आरोग्याची काळजी घ्यावी – महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर

भंडारा, दि. 11 : भंडारा येथील सामान्य रुग्णालयातील शिशू केअर युनिटमध्ये लागलेल्या आगीत मृत्यू झालेल्या बालकांच्या मातांची नियमित आरोग्य तपासणी व ...

प्रशासनाने नागरिकांना योग्य व वस्तुनिष्ठ माहिती द्यावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

प्रशासनाने नागरिकांना योग्य व वस्तुनिष्ठ माहिती द्यावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि. 11 : बर्ड फ्लूसंदर्भात अफवा व चुकीची माहिती पसरू नये यासाठी प्रशासनाने नागरिकांना योग्य व वस्तुनिष्ठ माहिती द्यावी. माणसांमध्ये या रोगाचे ...

मराठा आरक्षणाविषयी अन्य राज्यांशी चर्चा करणार – सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण

मराठा आरक्षणाविषयी अन्य राज्यांशी चर्चा करणार – सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण

नवी दिल्ली, दि. ११ : महाराष्ट्राप्रमाणेच इतर राज्यांमध्येही आरक्षणाचा समान प्रश्न सुरु असून सर्व राज्यांशी चर्चा करून सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात येईल. ...

कल्याण येथील आचार्य अत्रे नाट्यगृहातील माल वाहतूक लिफ्टचे काम त्वरित पूर्ण करावे – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

धान्याच्या सुरक्षिततेसाठी गोदामे उभारण्याच्या योजनेची माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवावी – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

मुंबई, दि. 11 : नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत राज्यातील १५ जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या प्रस्तावानुसार ४७ नवीन धान्य गोदामे उभारण्यास मंजूरी ...

सर्व यंत्रणांनी समन्वयाने लसीकरण मोहीम यशस्वी करावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सर्व यंत्रणांनी समन्वयाने लसीकरण मोहीम यशस्वी करावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि. 11 : देशभरात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाची मोठी मोहीम सुरू होत असून महाराष्ट्रात ही मोहीम यशस्वीरीत्या राबवावी व सर्व संबंधित यंत्रणांनी ...

‘वाल्मी’च्या प्रशिक्षणातून जलसंवर्धनाची नवी पहाट व्हावी – मृद व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख

‘वाल्मी’च्या प्रशिक्षणातून जलसंवर्धनाची नवी पहाट व्हावी – मृद व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख

औरंगाबाद, दिनांक, 11 (जिमाका): शाश्वत विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने  जमीन, पाणी संवर्धन गरजेचे असून त्यासाठी प्रशिक्षण आवश्यक आहे.  वाल्मी ...

वस्त्रोद्योग राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांची टसर रेशीम केंद्रास भेट

वस्त्रोद्योग राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांची टसर रेशीम केंद्रास भेट

गडचिरोली,(जिमाका)दि.11: वस्त्रोद्योग राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आरमोरी येथील टसर रेशीम केंद्रास भेट दिली. यावेळी त्यांनी टसर रेशीम केंद्रातील टसर ...

महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांची भंडारा येथे सांत्वना भेट

महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांची भंडारा येथे सांत्वना भेट

अमरावती, दि. 11 : भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयास लागलेल्या आगीत मृत पावलेल्या दहा बालकांच्या मातेस व कुटुंबास नियमितपणे सेवा-समुपदेशन ...

विशेष तक्रार निवारण शिबिरामुळे पोलीस नागरिकांचे संबंध वृद्धिंगत – गृहमंत्री अनिल देशमुख

विशेष तक्रार निवारण शिबिरामुळे पोलीस नागरिकांचे संबंध वृद्धिंगत – गृहमंत्री अनिल देशमुख

नागपूर, दि. 11 : शहरातील गुन्हेगारीचा आलेख कमी करण्यासाठी पोलीस विभाग उत्तम कामगिरी करीत आहे. नागरिकही सजगता बाळगून पोलिसांना सहकार्य ...

राज्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरासोबतच हरित उर्जानिर्मितीस चालना देणार – पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे

राज्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरासोबतच हरित उर्जानिर्मितीस चालना देणार – पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे

मुंबई, दि. 11 : पर्यावरण संवर्धनाच्या अनुषंगाने राज्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरासोबतच हरित उर्जेच्या निर्मितीला चालना देण्यात येईल. राज्यातील महामार्गावर सौरउर्जेचा वापर करणे, मुंबईतील बेस्टमध्ये पुढील ...

Page 1 of 2 1 2

ट्विटरवर फॉलो करा

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

जानेवारी 2021
सो मं बु गु शु
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031

चित्रफित दालन

वाचक

  • 3,489
  • 6,739,119