कोविड कालावधीत वेश्याव्यवसायातील महिलांना राज्य शासनाचा मोठा दिलासा
मुंबई, दि. २६ : वेश्या व्यवसाय करुन उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांना कोविड-१९ च्या प्रादुर्भाव कालावधीमध्ये अर्थसहाय्य अदा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला ...
मुंबई, दि. २६ : वेश्या व्यवसाय करुन उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांना कोविड-१९ च्या प्रादुर्भाव कालावधीमध्ये अर्थसहाय्य अदा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला ...
मुंबई, दि. २६ : मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात प्राणपणाने लढताना मृत्युमुखी पडलेल्या जवानांचे बलिदान सर्वांसाठी सदैव प्रेरणादायी असेल, ...
मुंबई, दि. २६ : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनी (रविवार, दिनांक ६ डिसेंबर ...
मुंबई, दि. २६ :- संविधान दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे ...
नवी दिल्ली, दि. २६ : महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्र येथे आज ‘संविधान दिन’ साजरा करण्यात आला. कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनात ...
विजेत्यांनी सुचविलेले उपाय महाराष्ट्र सरकार अंमलात आणणार मुंबई, दि. २५ : पर्यावरण संवर्धनासाठी विना-नफा तत्त्वावर कार्यरत असणाऱ्या प्रोजेक्ट मुंबई आणि ...
मुंबई दि. २६ : आदिवासी आणि पारंपरिक लोककलेचे जतन व संवर्धन व्हावे यासाठी मुंबई विद्यापीठांतर्गत लोककला अकादमीतर्फे लोककलेचे शास्त्रशुद्ध पद्धतीने ...
औरंगाबाद, दि.26 (जिमाका) : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक प्रक्रियेत आचारसंहितेचे पालन करत कोविडच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेने सर्व उपाययोजना सज्ज ठेवून निवडणूक प्रक्रिया ...
मुंबई, दि. २६ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र' कार्यक्रमात ‘विकासाभिमुख निर्णय’ या विषयावर गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य ...
मुंबई, दि.२६ : भारतीय संविधान दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या संदेशात श्री.अजित पवार म्हणतात, भारतरत्न ...
महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!