Day: जुलै 27, 2020

‘रेडक्रॉस’च्यावतीने होमिओपॅथी औषधे पालकमंत्र्यांच्या हस्ते वितरित

‘रेडक्रॉस’च्यावतीने होमिओपॅथी औषधे पालकमंत्र्यांच्या हस्ते वितरित

अकोला,दि.२७(जिमाका)- येथील रेडक्रॉस या सेवाभावी संघटनेच्यावतीने प्रत्येक तालुक्यात मोफत वाटपासाठी होमिओपॅथी औषधाचे वितरण राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास,शालेय शिक्षण, महिला व ...

सर्वेक्षण, चाचणी आणि संपर्क तपासणीवर भर द्या – पालकमंत्री बच्चू कडू

समाजकल्याण विभागाचा आढावा पालकमंत्र्यांनी घेतला

अकोला,दि.२८(जिमाका)- समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांमार्फत समाजातील उपेक्षित दुर्लक्षित घटकांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध योजना राबविल्या जातात, या योजनाचा जिल्ह्यातील सद्यास्थितीचा ...

शेतकऱ्यांना अधिकाधिक सिंचन सुविधा उपलब्ध करुन द्या –	पालकमंत्री बच्चू कडू

शेतकऱ्यांना अधिकाधिक सिंचन सुविधा उपलब्ध करुन द्या – पालकमंत्री बच्चू कडू

अकोला,दि.२७(जिमाका)-जिल्ह्यात असलेले मोठे, मध्यम व लघू प्रकल्पाव्दारे पाण्याचा योग्य व पुरेपूर करण्याचे धोरण ठरवून   उपलब्ध जलसाठ्याचे सुयोग्य नियोजन करुन  शेतकऱ्यांना ...

कामगार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर द्या  – पालकमंत्री बच्चू कडू

कामगार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर द्या – पालकमंत्री बच्चू कडू

अकोला,दि.२७(जिमाका)- जिल्ह्यातील विविध उद्योग व खाजगी आस्थापनांवर काम करणाऱ्या कामगारांच्या हक्कांचे रक्षण करणाऱ्या कामगार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर द्या, ...

सर्वेक्षण, चाचणी आणि संपर्क तपासणीवर भर द्या – पालकमंत्री बच्चू कडू

सर्वेक्षण, चाचणी आणि संपर्क तपासणीवर भर द्या – पालकमंत्री बच्चू कडू

अकोला,दि.२७(जिमाका)- कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वेक्षण, त्यांनतर संदिग्ध वाटणाऱ्या व्यक्तिंच्या चाचण्या आणि त्यातून  पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तिंची तपासणी या तीन ...

हक्काच्या घराचे सर्वसामान्यांचे स्वप्न प्रत्यक्षात आणणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

हक्काच्या घराचे सर्वसामान्यांचे स्वप्न प्रत्यक्षात आणणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पोलिसांसाठी गृहनिर्माण योजनेसह ‘सिडको’च्या उपक्रमांचे उद्घाटन मुंबई दि २७: हक्काचे स्वतःचे घर असावे असे सर्वसामान्य जनतेचे स्वप्न असते आणि ते ...

कामगार नोंदणी नूतनीकरणाची अट शिथील करण्याची वनमंत्री संजय राठोड यांची मागणी

मानव व बिबट्या सहसंबध समजून घेण्यासाठी वन विभाग व वाईल्ड लाईफ कंझर्वेशन सोसायटी संयुक्तपणे अभ्यास करणार – वनमंत्री

यवतमाळ, दि. 27 : मानव व बिबट्या सहसंबध अधिक समजून घेण्यासाठी बिबट्याच्या टेलिमेट्रि (दूरमिती ) अभ्यासाला पर्यावरण, वन व हवामान ...

पालकमंत्री वडेट्टीवार यांची कोविड केअर सेंटरला भेट

पालकमंत्री वडेट्टीवार यांची कोविड केअर सेंटरला भेट

डॉक्टरांसह सफाई कामगारांचेही पालकमंत्र्यांनी मानले आभार चंद्रपूर दि.२७ जुलै : कोरोना प्रतिबंधात्मक व भविष्यकालीन उपाययोजनांच्या अनुषंगाने तसेच बाधितांना दैनंदिन अत्यावश्यक सोयी, सुविधा ...

रायगड हॉस्पिटलमधील कोविड हॉस्पिटलची क्षमता वाढविण्यासाठी शासन संपूर्ण सहकार्य करणार – पालकमंत्री कु.आदिती तटकरे

रायगड हॉस्पिटलमधील कोविड हॉस्पिटलची क्षमता वाढविण्यासाठी शासन संपूर्ण सहकार्य करणार – पालकमंत्री कु.आदिती तटकरे

 अलिबाग,जि.रायगड दि.27 (जिमाका) :- कर्जत तालुक्यात असलेल्या रायगड कोविड हॉस्पिटलची क्षमता वाढविण्यासाठी शासन संपूर्ण सहकार्य करणार, असे प्रतिपादन रायगडच्या पालकमंत्री कु.आदिती ...

Page 1 of 5 1 2 5

ट्विटरवर फॉलो करा

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

जुलै 2020
सो मं बु गु शु
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

चित्रफित दालन

वाचक

  • 3,826
  • 5,542,093