दिनः मे 31, 2020

लॉकडाऊनच्या वाढीव कालावधीसाठी राज्य शासनामार्फत मार्गदर्शक सूचना जारी

#मिशनबीगिनगेन : राज्यात लॉकडाऊनचे निर्बंध टप्प्या टप्प्याने शिथिल

मुंबई दि.31 : #मिशनबिगिनअगेन (पुनश्चः प्रारंभ) या अभियानांतर्गत राज्य शासनाने टप्प्या टप्प्याने लॉकडाऊनमधील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची ...

राज्यात कोरोनाचे ३०९४ रुग्ण बरे होऊन घरी

आतापर्यंत २९ हजार ३२९ रुग्णांना घरी सोडले

राज्यात कोरोनाच्या ३६ हजार ३१ रुग्णांवर उपचार सुरू - आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती मुंबई, दि.३१ : राज्यात आज १२४८ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ...

रूग्णांना दिलासा देण्यासाठी ॲड.यशोमती ठाकूर यांची थेट कोविड वॉर्डाला भेट

रूग्णांना दिलासा देण्यासाठी ॲड.यशोमती ठाकूर यांची थेट कोविड वॉर्डाला भेट

पॉझिटिव्ह रूग्णांना प्रत्यक्ष भेटून केली विचारपूस मुंबई/ अमरावती, दि. 31 : अमरावती जिल्हा कोविड रुग्णालयातील दाखल रूग्णांची स्थिती व तेथील ...

लॉकडाऊनचा कृषि उत्पन्न बाजार समित्यांवरील परिणामांसंदर्भात समिती गठीत

लॉकडाऊनचा कृषि उत्पन्न बाजार समित्यांवरील परिणामांसंदर्भात समिती गठीत

पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती मुंबई, दि.31 : कोविड-19 विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जाहीर झालेल्या लॉकडाऊन कालावधीत राज्यातील कृषि उत्पन्न बाजार समित्यांवर झालेले दूरगामी परिणाम ...

प्रशिक्षणाचा नागपूर पॅटर्न ठरला यशस्वी; कोरोना नियंत्रणासाठी सहा हजारांचे प्रशिक्षित वैद्यकीय मनुष्यबळ उपलब्ध

गोरेगावात २०० कोरोना सैनिक सज्ज

मुंबई, दि. 31 : कोरोनाशी सुरू असलेल्या लढाईत डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस, महापालिकेचे कर्मचारी आदी कोरोना योद्धे जीव ओतून ...

शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करणाऱ्या त्रिस्तरीय पत संरचनेचा अभ्यास करण्यासाठी समिती गठीत

शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करणाऱ्या त्रिस्तरीय पत संरचनेचा अभ्यास करण्यासाठी समिती गठीत

सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती मुंबई, दि. 31 : कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या लोकडॉऊनमुळे देशात सामाजिक आणि आर्थिक ...

शेतकऱ्यांचे नुकसान महामार्ग प्राधिकरणाकडून वसूल करणार – दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनील केदार

शेतकऱ्यांचे नुकसान महामार्ग प्राधिकरणाकडून वसूल करणार – दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनील केदार

वर्धा, दि. ३१ मे :-  राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कामांमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान होत आहे. यावर्षी या कामांमुळे जिल्ह्यातील एकही शेतकरी ...

शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन तारण कर्ज उपलब्ध – सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती

नागरी सहकारी बँका व पत संस्थांवर लॉकडाऊनचे परिणाम आणि त्यावर उपाययोजनांसाठी समिती गठीत

सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती मुंबई, दि.31 : कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्याचा अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम ...

Page 1 of 3 1 2 3

ट्विटरवर फॉलो करा

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

मे 2020
सो मं बु गु शु
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031

चित्रफित दालन

वाचक

  • 1,286
  • 4,847,608