Day: मे 24, 2020

कोरोनामुळे खरीप हंगामासाठी खते, बियाणे शेतकऱ्यांच्या बांधावर

प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रमांतर्गत द्याने येथे १५ खाटांच्या रुग्णालय बांधकामास प्रशासकीय मान्यता

कृषिमंत्री दादाजी भुसे यांची माहिती मालेगाव, दि. 24 :  केंद्र शासनाच्या अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाच्या प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रमातंर्गत (MsDP) गठित ...

प्रभागनिहाय कम्युनिटी किचन सुरु करा

वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख यांच्याकडून रमजान ईदच्या शुभेच्छा

ईदचा आनंद घरी राहून साजरा करण्याचे आवाहन मुंबई, दि. 24 : वस्त्रोद्योगमंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी पवित्र ...

‘महाराष्ट्र सायबर’च्या विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या तत्पर प्रयत्नामुळे आत्महत्या करणाऱ्या मुलीचा जीव वाचला

‘महाराष्ट्र सायबर’च्या विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या तत्पर प्रयत्नामुळे आत्महत्या करणाऱ्या मुलीचा जीव वाचला

मुंबई दि:२४- महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांच्या तत्पर प्रयत्नामुळे पश्चिम बंगालमधील एका आत्महत्या करणाऱ्या मुलीचा जीव ...

लॉकडाऊनच्या काळात २५१ सायबर गुन्हे दाखल

लॉकडाऊनच्या काळात ४१३ सायबर गुन्हे दाखल; २२३ जणांना अटक

मुंबई दि.२४- लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये,काही गुन्हेगार व समाजकंटक  गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत . त्यांच्याविरुद्ध ‘महाराष्ट्र सायबर’ने  कठोर पावले उचलली ...

कोरोनाशी लढताना पोलिस, पत्रकारांनी स्वत:चीही काळजी घ्यावी

रमजान ईदनिमित्त राज्यातील जनतेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शुभेच्छा

नमाज घरीच अदा करा; गळाभेटीऐवजी फोनवर द्या शुभेच्छा - उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मुस्लिम बांधवांना आवाहन मुंबई, दि. 24: ईद-उल-फितर ...

राज्यात कोरोना बाधित ७२२ रुग्ण बरे होऊन घरी

राज्यभरात आतापर्यंत १४ हजार ६०० रुग्णांना घरी सोडले

कोरोनाचे आज ३०४१ नवीन रुग्ण; राज्यात एकूण ५० हजार २३१ रुग्ण-आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती मुंबई, दि.२४: राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची ...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून राज्यातील जनतेला रमजान ईदच्या शुभेच्छा!

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून राज्यातील जनतेला रमजान ईदच्या शुभेच्छा!

घरात थांबून रमजान ईद साध्या पद्धतीने साजरी करण्याचे महसूलमंत्र्यांचे आवाहन मुंबई, दि. २४ : इस्लाममध्ये पवित्र रमजान महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व ...

कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी  राज्यात ३ लाख ५६ हजार पास वाटप

महाराष्ट्रातून ७ लाख ३८ हजार परप्रांतीय कामगार त्यांच्या स्वतःच्या राज्यात परतले

५२७ ट्रेनने रवानगी; दररोज १०० ट्रेनची मागणी - गृहमंत्री अनिल देशमुख मुंबई दि.२४-महाराष्ट्रात विशेष करुन मुंबईमध्ये परराज्यातून आलेल्या कामगारांना त्यांच्या ...

शेतकऱ्यांना पतपुरवठ्यासाठी बँकांबाबत कठोर धोरण आवश्यक – पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर

कोरोना प्रतिबंधासाठी सूक्ष्म नियोजन करण्याचे पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांचे निर्देश

शहरात कंटेनमेंट झोन व परिसरासाठी पथके नियुक्त अमरावती, दि. 24 : अमरावती शहरात कोरोनाबाधितांची आढळून आलेली संख्या पाहता कोरोना प्रतिबंधासाठी ...

Page 1 of 2 1 2

ट्विटरवर फॉलो करा

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

मे 2020
सो मं बु गु शु
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031

चित्रफित दालन

वाचक

  • 4,385
  • 7,683,686