दिलखुलास कार्यक्रमात उद्या ‘आपला महाराष्ट्र’ विशेष वार्तापत्र

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत



मुंबई, दि.६ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलासकार्यक्रमात आपला महाराष्ट्रहे विशेष वार्तापत्र शनिवार दि. ७ मार्च रोजी प्रसारित होणार आहे. हे वार्तापत्र राज्यातील आकाशवाणीच्या २२ केंद्रांवरून तसेच प्रसारभारतीच्या 'न्यूज ऑन एअर' या ॲपवर सकाळी ७:२५ ते ७:४० या वेळेत प्रसारित होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.