रो रो सेवेला मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत



मुंबई, दि 14 : कोरोना संदर्भातील परिस्थिती लक्षात घेता भाऊचा धक्का ते मांडवा रो रो सेवेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होणार नसला तरी जनतेच्या सोयीसाठी उद्यापासूनच ही सेवा सुरू होत आहे. या सेवेस आपल्या मनापासून शुभेच्छा, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.

भाऊचा धक्का ते मांडवा रो पॅक्स फेरी सेवा आणि मांडवा टर्मिनल सेवा उद्यापासून सुरू होत आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.