'उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साधेपणाने साजरा केला गुढीपाडवा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 25 :-  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी अत्यंत साधेपणाने गुढी उभारून गुढीपाडवा साजरा केला. राज्यातल्या जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देताना,  कुणीही घराबाहेर पडू नये, रस्त्यावर येऊ नये, गर्दी टाळावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.