कोरेगाव- भीमा चौकशी आयोगाची ३० मार्च ते ४ एप्रिलदरम्यान मुंबईत सुनावणी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

कोरोनापार्श्वभूमीवर वेळापत्रकात बदल

मुंबई, दि. 18 : ‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव- भीमा चौकशी आयोगाने सुनावणीचे कामकाज पुढे ढकलले आहे. मार्चच्या अखेरच्या आठवड्यात होणाऱ्या सुनावण्या आता पुण्याऐवजी मुंबई येथील कार्यालयात दि. 30 मार्च ते 4 एप्रिल, 2020 या कालावधीत होणार आहेत. सुनावणीचे सुधारित वेळापत्रक आयोगाच्या पुणे तसेच मुंबई येथील कार्यालयात लावण्यात येईल. अत्यावश्यक कारणाशिवाय आयोगाच्या कार्यालयास भेट देऊ नये, असे आवाहनही आयोगाच्या सचिवांकडून करण्यात आले आहे.
0000
सचिन गाढवे/वि.सं.अ./दि.18.3.2020




कोरोना के मद्देनजर समयसूची में बदलाव
कोरेगाव- भीमा जांच आयोग की सुनवाई
मुंबई में दि. 30 मार्च से 4 अप्रैल के दौरान होगी
मुंबई, दि. 18 : कोरोनाके मद्देनजर कोरेगाव- भीमा जांच आयोग ने सुनवाई का कामकाज आगे बढ़ाया है। मार्च महीने के अंतिम सप्ताह में होनेवाली सुनवाई अब पुणे के अलावा मुंबई स्थित  कार्यालय में दि. 30 मार्च से 4 अप्रैल, 2020 इस अवधि में होगा।  सुनवाई की सुधारित समयसूची आयोग के पुणे एवं मुंबई स्थित कार्यालय में लगाई गई है। अत्यावश्यक वजह के अलावा आयोग में  कार्यालय में न आने का आवाहन भी आयोग सचिव की ओर से किया गया है।
0000
Schedule changed due to ‘Corona Infection’
Hearing of Koregaon-Bhima Inquiry Commission
During March 30 to April 4 in Mumbai
Mumbai, 18.March.20: In the backdrop of 'Corona Infection', the Koregaon-Bhima Inquiry Commission has postponed the proceedings of the hearing. The hearings was supposed to hold in the last week of March, will now be conducted at the Mumbai office instead of in Pune. It will take place from March 30 to April 4, 2020. The revised schedule of the hearing will be set up in the Commission's Pune and Mumbai offices. The secretaries also urged that the office of the Commission should not be visited without any necessary reason.
0000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.