वृत्त विशेष

गोरेवाडा येथे ‘गोंडवाना थीम पार्क’ उभारणार – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची नागपुरात घोषणा

गोरेवाडा येथे ‘गोंडवाना थीम पार्क’ उभारणार – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची नागपुरात घोषणा

विदर्भाचा मागासलेपणा गोसीखुर्दच्या पाण्याने धुऊन काढणार   नागपूर, दि.२६ : गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाच्या नावाने अस्वस्थ होऊ नका. आमच्या धमण्यात विदर्भाप्रती प्रेम आहे....

‘प्रबोधनकारां’चा पुरोगामित्वाचा विचार आजही महाराष्ट्राला आवश्यक – उपमुख्यमंत्री अजित पवार

‘प्रबोधनकारां’चा पुरोगामित्वाचा विचार आजही महाराष्ट्राला आवश्यक – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे दि. २६ : ‘प्रबोधनकारांचा पुरोगामित्वाचा विचार आजही महाराष्ट्राला आवश्यक आहे. त्यांनी दिलेल्या स्वाभिमानावरच महाराष्ट्राची वाटचाल सुरु आहे. ‘प्रबोधन’ पाक्षिकाच्या...

मुख्यमंत्र्यांचे चार दौरे, चार आशय… अन् एक सूत्र बांधिलकीचे !

मुख्यमंत्र्यांचे चार दौरे, चार आशय… अन् एक सूत्र बांधिलकीचे !

नागपूर, दि.26 : राज्याच्या उपराजधानीत आज साजरा झालेला देशाचा प्रजासत्ताक दिन एक अनोखा ऋणानुबंध दृढ करणारा होता. त्यासाठी निमित्त ठरले ते राज्याचे मुख्यमंत्री...

चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदूषण नियंत्रणाकरिता संबंधित विभागांसमवेत आवश्यक उपाययोजना – पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे

शिवनेरी किल्ल्याच्या संवर्धन, सुशोभिकरण आणि पर्यटनदृष्ट्या विकासासाठी २३ कोटी रुपयांचा निधी मंजूर – पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची माहिती

मुंबई, दि. २६ : छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान असलेल्या जुन्नर (जि. पुणे) येथील शिवनेरी किल्ल्याचे संवर्धन, सुशोभिकरण आणि पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी...

वृत्त विशेष

गोरेवाडा येथे ‘गोंडवाना थीम पार्क’ उभारणार – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची नागपुरात घोषणा

विदर्भाचा मागासलेपणा गोसीखुर्दच्या पाण्याने धुऊन काढणार   नागपूर, दि.२६ : गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाच्या नावाने अस्वस्थ होऊ नका. आमच्या धमण्यात विदर्भाप्रती प्रेम आहे....

‘प्रबोधनकारां’चा पुरोगामित्वाचा विचार आजही महाराष्ट्राला आवश्यक – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे दि. २६ : ‘प्रबोधनकारांचा पुरोगामित्वाचा विचार आजही महाराष्ट्राला आवश्यक आहे. त्यांनी दिलेल्या स्वाभिमानावरच महाराष्ट्राची वाटचाल सुरु आहे. ‘प्रबोधन’ पाक्षिकाच्या...

विशेष लेख

मराठी भाषेच्या संवर्धनाची जबाबदारी प्रत्येकाची – मराठी भाषामंत्री सुभाष देसाई

राज्य शासनाच्या वतीने दि. 14 ते 28 जानेवारी 2021 या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा केला जात आहे. या...

आधुनिक तंत्रज्ञान आणि भारत निवडणूक आयोग

भारत निवडणूक आयोगाची स्थापना दिनांक 25 जानेवारी, 1950 रोजी झाली. तेंव्हा भारतामध्ये देशपातळीवरील मा. राष्ट्रपती, मा. उपराष्ट्रपती यांच्यासह भारतीय कायदेमंडळाचे...

विशेष लेख

जिल्हा वार्ता

प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण

सातारा, दि.26 (जि.मा.का.) : शासनाने  राज्याचा अधिकाधिक विकास  करण्यावर भर दिला आहे.  या विकास प्रक्रियेत आपल्या जिल्ह्याला अधिकाधिक लाभ मिळवून...

सर्वसामान्य नागरिक विकासाचा केंद्रबिंदू – पालकमंत्री  एकनाथ शिंदे

ठाणे दि. २६ :  वर्षभरात नैसर्गिक संकटांना तोंड देत राज्यातील जनतेच्या सर्वांगिण प्रगतीसाठी, अपेक्षांपूर्तीसाठी राज्यशासन सातत्याने प्रयत्नशील आहे. ठाणे जिल्ह्याचा सर्वांगिण विकास करताना...

जिल्हा वार्ता

प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण

सातारा, दि.26 (जि.मा.का.) : शासनाने  राज्याचा अधिकाधिक विकास  करण्यावर भर दिला आहे.  या विकास प्रक्रियेत आपल्या जिल्ह्याला अधिकाधिक लाभ मिळवून...

आणखी वाचा

जय महाराष्ट्र

‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ कार्यक्रमात मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांची मुलाखत

मुंबई, दि.21. : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘मतदार व्हा, देशाच्या विकासासाठी योगदान द्या’ या विषयावर मुख्य निवडणूक अधिकारी  बलदेव सिंह यांची विशेष...

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांची मुलाखत

मुंबई, दि. 17 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांची...

जय महाराष्ट्र

‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ कार्यक्रमात मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांची मुलाखत

मुंबई, दि.21. : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘मतदार व्हा, देशाच्या विकासासाठी योगदान द्या’ या विषयावर मुख्य निवडणूक अधिकारी  बलदेव सिंह यांची विशेष...

आणखी वाचा

लोकराज्य

लोकराज्य

करियरनामा

स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या ‘संयुक्त पदवी स्तर परीक्षा २०२०’ अंतर्गत विविध पदांची भरती

परीक्षेचे नाव : स्टाफ सिलेक्शन कमिशन संयुक्त पदवी स्तर परीक्षा २०२० एकूण जागा : ६५०६ पदाचे नाव : गट ब...

करियरनामा

ट्विटरवर फॉलो करा

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

जानेवारी 2021
सो मं बु गु शु
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031

चित्रफित दालन

वाचक

  • 5,220
  • 6,308,042