गोरेवाडा येथे ‘गोंडवाना थीम पार्क’ उभारणार – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची नागपुरात घोषणा
विदर्भाचा मागासलेपणा गोसीखुर्दच्या पाण्याने धुऊन काढणार नागपूर, दि.२६ : गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाच्या नावाने अस्वस्थ होऊ नका. आमच्या धमण्यात विदर्भाप्रती प्रेम आहे....