कोरोनाबाधित व्यक्तींच्या मदतीसाठी आपले एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याची राज्यपालांची घोषणा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत



राजभवनातील कर्मचारी देखील एक दिवसाचे वेतन देणार 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील कोरोना बाधित व्यक्तींच्या मदतीसाठी आपले एक महिन्याचे वेतन देण्याचे आज जाहीर केले.  आपला धनादेश लवकरच मुख्यमंत्री सहायता निधीला पाठविणार असल्याचे त्यांनी सांगितले. राजभवनातील सर्व अधिकारी व कर्मचारी देखील आपले एक दिवसाचे वेतन कोरोना बाधित व्यक्तींच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला देणार असल्याचे राजभवनाकडून आज जाहीर करण्यात आले.

0000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.