मंत्रालयात निर्जंतुकीकरण अभियान

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत



मुंबई, दि. 16 : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने मंत्रालयीन कर्मचारी व मंत्रालयात येणाऱ्या लोकांच्या सुरक्षिततेसाठी मंत्रालय परिसरात कोरोना विषाणू निर्जंतुकीकरण अभियान राबविण्यात आले.

आज सकाळी दहा वाजल्यापासून याची सुरुवात मंत्रालयातील मा.मुख्यमंत्री कार्यालय असलेल्या सहाव्या मजल्यापासून ते तळमजल्यापर्यंत करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पुढाकाराने हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.

या मोहीमेअंतर्गत ज्या-ज्या वस्तूंना लोकांचा स्पर्श होतो, अशा सर्व वस्तू, म्हणजेच पिण्याच्या पाण्याचा कूलर, सरकते जीने, बाथरूम, रेलिंग या सर्व ठिकाणी आर वन, आर टू व डेटॉल या निर्जंतुकाच्या माध्यमातून निर्जंतुकीकरण करण्यात आले.
0000

मंत्रालय में निर्जंतुकीकरण अभियान


मुंबई दि. 16 : कोरोना वायरस के मद्देनज़र आज सार्वजनिक निर्माणकार्य  विभाग की ओर से मंत्रालयीन कर्मचारी और मंत्रालय में आनेवाले लोगों की सुरक्षा की दृष्टि से मंत्रालय परिसर में कोरोना वायरस निर्जंतुकीकरण अभियान चलाया गया।

आज सुबह दस बजे से इसकी शुरुआत मंत्रालय के मा.मुख्यमंत्री कार्यालय के छठवें मंजिली से भूतल तक की गई। सार्वजनिक निर्माणकार्य  विभाग की पहल से यह उपक्रम चलाया गया।

इस अभियान के अंतर्गत लोगो का जिन-जिन वस्तुओं को स्पर्श होता है, ऐसे सभी वस्तूएं, यानि की पीने के पानी का कूलर, सरकता जीने, बाथरूम, रेलिंग इन सभी जगहों पर आर वन, आर टू और डेटॉल इस निर्जंतुक के माध्यम से निर्जंतुकीकरण किया गया।
0000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.