स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडून अभिवादन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि.12 : स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस आज मंत्रालयात उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाच्या सचिव (रवका.) अंशू सिन्हा, उपसचिव ज.जी. वळवी, कक्ष अधिकारी ललित सदाफुले, तसेच मंत्रालयीन अधिकारी व कर्मचारी  उपस्थित होते. यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांनीही प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.