हिंगणघाट येथील जळीत तरुणीच्या वैद्यकीय उपचाराचा खर्च मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत



मुंबई, दि. ४ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंगणघाट येथे प्राध्यापिकेवर पेट्रोल टाकून जाळण्याच्या करण्यात आलेल्या प्रयत्नाची गंभीर दखल घेतली असून दोषीस कठोर शिक्षा व्हावी यासाठी पोलिसांनी व्यवस्थित तपास करावा अशा सूचना दिल्या आहेत.

तसेच या भाजलेल्या जखमी तरुणीवर योग्य ते उपचार करावेतया उपचारांचा खर्च मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून करण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.


0000

हिंगणघाट में जलाई गई युवती के चिकित्सा उपचार
का खर्च में मुख्यमंत्री चिकित्सा सहायता कोष से मदद

मुंबई,दि 4: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने हिंगणघाट में प्रोफेसर पर पेट्रोल डालकर किए गए प्रयास को गंभीरता से लिया है और पुलिस से उचित जांच कर अपराधी को कड़ी से कड़ी सजा मिले ऐसे निर्देश दिए हैं।

साथ ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने कहा कि इस जली जख्मी युवती का उचित उपचार किया जाना चाहिएइस इलाज का खर्च मुख्यमंत्री चिकित्सा सहायता कोष से किया जाएगा।

0000
Burnt woman of Highanghat to be treated under
Chief Minister’s Relief Fund for Medical Assistance

Mumbai, date.4th: CM Uddhav Thackeray has taken a serious stand on the case of burning woman lecturer alive at Hinganghat and has instructed police to properly investigate the matter so the culprit will be punished.


CM Uddhav Thackeray said that the burnt woman should be treated and the treatment expenses will be covered under Chief Minister’s Relief Fund for Medical Assistance.

0000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.