नोंदणी व भूमि अभिलेख विभागातील सुविधांबाबत जनजागृती कार्यशाळा संपन्न

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
मुंबई, दि. 6 : ‘इज ऑफ डुइंग बिजनेस’ अंतर्गत नोंदणी व भूमी अभिलेख विभागातील सुधारणा आणि सुविधांबाबत जनतेला अवगत करुन त्यांचे अभिप्राय घेण्यासाठी विभागाची जनजागृतीपर कार्यशाळा संपन्न झाली.

पवईतील बृह्नमुंबई पालिकेच्या प्रशिक्षण संस्थेत आयोजित  या कार्यशाळेत जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख, एस. चोक्कलिंगम,  नोंदणी महानिरीक्षक ओमप्रकाश देशमुख, अभियंता सेवा संचालक श्री. चिथोरे आदी मान्यवर उपस्थित होते. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.