काजू उद्योगाला व्हॅट परतावा देण्याबाबत सकारात्मक - उपमुख्यमंत्री अजित पवार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबईदि. 9 : काजू उद्योगाला व्हॅटचा परतावा देण्याबाबत तसेच काजूपासून तयार होणाऱ्या फेणीला करसवलत देण्याबाबत राज्यशासन सकारात्मक निर्णय घेईलअसा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज महाराष्ट्र काजू उत्पादक संघटनेच्या प्रतिनिधींना दिला.


संघटनेचे अध्यक्ष सुरेश बोवलेकर यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधींनी आज उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी कोकणातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आपण नेहमीच सकारात्मक राहिलो असून काजू उत्पादक शेतकरी हे कोकणच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यांना आपले नेहमीच सहकार्य राहिलअसे अजित पवार यांनी स्पष्ट केले.


0000

काजू उद्योग को वैट रिफंड देने के बारे में सकारात्मक
- अजीत पवार

मुंबई,दि. 9: उपमुख्यमंत्री अजीत पवार ने आज महाराष्ट्र काजू प्रोड्यूसर्स एसोसिएशन के प्रतिनिधियों को आश्वासन दिया कि राज्य सरकार काजू उद्योग पर वैट की वापसी और काजू के लिए कर कटौती पर सकारात्मक निर्णय लेगी।


संगठन के अध्यक्ष सुरेश बोवलेकर के नेतृत्व में प्रतिनिधियों ने आज उप मुख्यमंत्री से मुलाकात की। हम हमेशा कोंकण किसानों की मदद करने में सकारात्मक रहे हैंऔर काजू उत्पादककोंकण के विकास में महत्वपूर्ण भूमिका निभा रहे हैं। उनको हम हमेशा समर्थन करेंगेऐसा  अजीत पवार ने स्पष्ट किया।

0000

Positive on giving VAT Returns to Cashew Processing Industry
- Ajit Pawar

Mumbai, date.9th:  Deputy CM Ajit Pawar assured the representatives of Maharashtra Cashew Manufacturers’ Organization that the state government would take a positive decision regarding VAT returns to the cashew processing industry and tax-concession to Feni.

Representatives under the leadership of organization President Suresh Bowalekar met the Deputy CM today. Ajit Pawar said that he has been always positive in helping farmers from Konkan and they are playing an important role in the progress of Konkan. He also said that he is always ready to help them.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.