घाटकोपरच्या प्रस्तावित आमदार निवासाची सभापती व अध्यक्षांकडून पाहणी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
मुंबई, दि. 7 : विधिमंडळ सदस्यांसाठी असलेल्या मनोरा आमदार निवासाचे काम पूर्ण होईपर्यंत आमदारांची तात्पुरती निवास व्यवस्था व्हावी यासाठी घाटकोपर येथील प्रस्तावित आमदार निवासाची आज विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष नाना पाटोले आणि उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी पाहणी केली.

यावेळी विधिमंडळाचे सचिवस्तरीय अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
००००
पवन राठोड/7.1.2020

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.