शेतकऱ्यांना ताकद देऊन महाराष्ट्र सुजलाम् -सुफलाम् करणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


शारदानगर कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने आयोजित 'कृषिक २०२०' प्रदर्शनाचे उद्घाटन


पुणे, दि. 16 : शेतकऱ्यांचे शेतीविषयीचे पारंपरिक ज्ञान अचंबित करणारे आहे. त्यांच्या ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी प्रयत्न केला जाईल.  राज्यातील शेतकऱ्यांना ताकद देऊन महाराष्ट्राला सुजलाम्-सुफलाम् करणार असल्याचा निर्धार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केला.

शारदानगर (माळेगाव) येथील कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने आयोजित "कृषिक 2020" प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालेत्यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेकृषिक प्रदर्शन हे प्रात्यक्षिकासह असणारे सर्वोत्तम प्रदर्शन आहे. बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून अभिमान वाटावे असे काम झाले आहे. माळरानावर नंदनवन फुलले आहे. जग झपाट्याने बदलत असून विविध क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित होत आहे. आपला देश हा शेतीप्रधान असून शेती हाच आपला मुख्य कणा आहे. देशाची लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याने अनेक नैसर्गिक संसाधनांवर ताण आला आहे. सर्वांना जगविण्याचे काम शेतकरी करतो.मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, भविष्याचा विचार करून  आपल्याला पाण्याचे योग्य नियोजन करावे लागेल. हे नियोजन झाल्यास शेती समृद्ध होईल. आता मातीविना शेती आणि हवेवरील शेतीचे यशस्वी प्रयोग झाले आहेत. त्याचप्रमाणे व्हर्टिकल शेतीचेही प्रयोग सुरु आहेत. महाराष्ट्राच्या भूमीत अनेक चमत्कार होत असतातशेतीच्या नवनवीन प्रयोगांचेही चमत्कार याच भूमीत होतील. महाराष्ट्राचा शेतकरी देशातील शेतकऱ्यांना नक्की  दिशा दाखवेलअसा विश्वास व्यक्त करत शेतीसाठी आवश्यक असणारी प्रत्येक गोष्ट शासन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी खासदार शरद पवार म्हणाले, "कृषिक"च्या माध्यमातून दरवर्षी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येतात. जगाची शेती बदलत आहे. त्यामुळे उत्पादकता वाढत आहे. या क्षेत्रात सातत्याने सुधारणाबदल आणि संशोधन करणे आवश्यक आहे. देशात उपयुक्त संशोधनाला चालना देण्याची आवश्यकता आहे.

शेतकऱ्यांना ठिबक सिंचनासाठी प्रोत्साहित करण्याची भूमिका राज्य शासन नक्की घेईलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला.कृषी प्रदर्शनाचे औपचारिक उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रदर्शनाची पाहणी केली. तेथील विविध शास्त्रज्ञ,तंत्रज्ञ आणि प्रगतशील शेतकरी यांच्याशी संवाद साधला.

ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वाटचाली विषयीची चित्रफीत यावेळी दाखविण्यात आली. सुहास जोशी आणि डॉ. मई नाऊ यांनी "दुष्काळ निवारण कृती आराखडा" या विषयावरील शास्त्रीय संकल्पनेचे सादरीकरण केले. यावेळी डॅन अलुफ यांचे भाषण झाले. सिनेअभिनेते आमीर खान यांच्याशी यावेळी संवाद साधण्यात आला. प्रास्ताविकात राजेंद्र पवार यांनी ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वाटचालीची माहिती दिली.

यावेळी माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवारउपमुख्यमंत्री अजित पवारकृषिमंत्री दादाजी भुसेपशु संवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री सुनील केदारकृषी राज्यमंत्री विश्वजीत कदमखासदार सुप्रिया सुळेआमदार रोहित पवारधीरज देशमुखइस्राईलचे आंतरराष्ट्रीय धोरणकर्ते सल्लागार दूत डॅन अलुफसिनेअभिनेते आमीर खानजिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरेपंचायत समितीच्या सभापती नीता बारवकरबारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरेॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवारडॉ. सुहास जोशी उपस्थित होते.

या कार्यक्रमाला देशभरातील कृषी क्षेत्रातील शास्त्रज्ञतंत्रज्ञविविध विद्यापीठांचे कुलगुरूविद्यार्थी प्रगतशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
००००


Graceful inauguration of “Krishak 2020” exhibition
Farmers to be strengthened to make prosperous Maharashtra
- Chief Minister Uddhav Thackeray

Pune, Jan 
16: The farmers’ traditional know-how of agriculture is amazing. This knowledge should be enhanced with adding new technology and efforts will be made to make them self-reliant. This will, in a way, make Maharashtra a prosperous state, said Chief Minister Uddhav Thackeray here today.

He was speaking at the inauguration of “Krishik 2020” exhibition at Sharadanagar (Malegaon) by Krishi Vigyan Kendra toady.

Chief Minister Thackeray further said that the Krishik exhibition is best with practical experiments. The Baramati Krishi Vigyan Kendra has done commendable work by converting a barren land into a garden. The world is changing fast with the development of technology. Agriculture is the mainstay of our economy and farming is the backbone of our economy. With the increasing population the pressure on natural resources has also increased and it is the farmer that generates food for all.

He further said that we need to plan for making optimum use of water looking into the future needs. With this planning we can enrich our farming. Presently experiments of farming without soil and in air are yielding successful results. Similarly, experiments of vertical farming are also being conducted. Maharashtra will make miracles in farming by conducting innovative experiments. Farmers of Maharashtra will surely guide the farmers of India, he said assuring that the government will do everything that is required for agriculture development.

Sharad Pawar, MP said that innovative experiments are being conducted through ‘Krishik’ every year. The global farming is changing and productivity is increasing. There is a need to implement changes, reforms and conduct research in this field. There is a need to encourage useful research in the country, he added.

The state government would encourage farmers to take up the drip irrigation, he said.

Chief Minister Thackeray visited the stalls at the exhibition after formal inauguration and interacted with scientists, technocrats and progressive farmers participating in the event.

A short film about the Agriculture Development Trust was shown. Dr Suhas Joshi and Mai Nau presented the scientific concept of “Action plan to end drought”. Dan Aluf spoke on this occasion. Thespian Amir Khan was interviewed. In his introductory remarks Rajendra Pawar gave information about the progress of Agriculture Development Trust.
Besides Sharad Pawar, Deputy Chief Minister Ajit Pawar, Agriculture Minister Dadaji Bhuse, Animal Husbandry and Dairy Development Minister Sunil Kedar, MoS Agricuture Vishwajit Kadam, MP Supriya Sule, MLAs Rohit Pawar, Dheeraj Deshmukh, Israel’s international policy counsellor Dan Aluf, thespian Amir Khan, ZP President Nirmala Pansare, Panchaytr Samiti Chairperson Nita Baravkar, Baramati Municipal President Paurnima Tawre, Agriculture Development Trust President Rajendra Pawar, Dr Suhas Joshi were present on this occasion.

Agriculture scientists, technologists, vice chancellors of various universities, students, progressive farmers and others were present at this program.

0000


"कृषिक 2020" प्रदर्शन का शानदार उद्घाटन

किसानों को ताकत देकर महाराष्ट्र को सुजलाम सुफलाम करेंगे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
पुणे: किसानों का खेती से संबंधित पारंपरिक ज्ञान अचंबित करनेवाला है. उनके ज्ञान को आधुनिक तकनीकी का जोड़ देकर उन्हें स्वयंपूर्ण करने का प्रयास किया जाएगा.  राज्य के किसानों को ताकत देकर महाराष्ट्र को सुजलाम सुफलाम करने का निर्धार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने आज व्यक्त किया.

शारदानगर (मालेगांव) के कृषि विज्ञान केंद्र की ओर से आयोजित "कृषिक 2020" प्रदर्शन का उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे के हाथों हुआ. इस समय वे बोल रहे थे. 
           
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने कहाकृषिक प्रदर्शन प्रात्यक्षिकों के साथ होनेवाला सर्वोत्तम प्रदर्शन है. बारामती कृषी विज्ञान केंद्र के माध्यम से अभिमान होऐसा काम हुआ है. बंजर जमीन पर बगीचों की सैर होती दिखाई दे रही है. विश्व में बड़े बदलाव हो रहे है. विविध क्षेत्रों में अत्याधुनिक तकनीकी विकसित हो रही है. अपना देश खेती प्रधान देश है. खेती ही अपनी मुख्य रीढ़ है. 
            
मुख्यमंत्री श्री. ठाकरे ने कहा,भविष्य का विचार कर हमें पानी का योग्य नियोजन करना है. यह  नियोजन होने पर खेती समृद्ध होगी.  अब मिट्टी के बिना हवा पर खेती के प्रयोग सफल हुए है. ऐसे ही वर्टिकल खेती के प्रयोग शुरू है.  महाराष्ट्र की भूमि में कई चमत्कार होते हैंखेती में नए प्रयोगों के चमत्कार इसी भूमि में हो रहे है.  महाराष्ट्र का किसान देश के किसानों को दिशा दिखेगा ऐसा विश्वास व्यक्त कर खेती के लिए आवश्यक हर बात को सरकार करेगीऐसा उन्होंने बताया.
इस समय सांसद शरद पवार ने कहा, "कृषिक" के माध्यम से प्रतिवर्ष नाविन्यपूर्ण उपक्रम चलाए जाते है. विश्वभर में खेती में बड़े बदलाव हो रहे है. इससे उत्पादकता भी बढ़ रही है. इस क्षेत्र में सतत सुधारबदलाव और  संशोधन करना आवश्यक है. देश में उपयोगी संशोधन को बढ़ावा देने की आवश्यकता है.

किसानों को ठिबक सिंचन के लिए प्रोत्साहीत करने की भूमिका राज्य सरकार अपनाएगीऐसा विश्वास उन्होंने जताया.
कृषी प्रदर्शन का औपचारिक उद्घाटन करने के बाद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने प्रदर्शन का मुआयना किया. वहां पर विविध वैज्ञानिकतकनीशियनप्रगतशील किसानों के साथ संवाद किया.

ॲग्रीकल्चर डेवलपमेंट ट्रस्ट की ओर से एक शॉर्टफ़िल्म इस समय दिखाई गई. सुहास जोशी और डॉ. मई नाऊ ने "अकाल निवारण कृति प्रारूप" इस विषय पर शास्त्रीय संकल्पना का प्रस्तुतिकरण किया गया. इस समय डॅन अलुफ का भाषण हुआ. अभिनेता अमीर खान से इस समय संवाद किया गया. प्रस्ताविक में  राजेंद्र पवार ने ॲग्रीकल्चर डेवलपमेंट ट्रस्ट की जानकारी दी.

इस समय पूर्व केंद्रीय कृषि मंत्री सांसद शरद पवारउपमुख्यमंत्री अजित पवारकृषिमंत्री दादाजी भुसेपशु संवर्धन और दुग्ध विकास मंत्री सुनील केदारकृषि राज्यमंत्री विश्वजीत कदमसांसद सुप्रिया सुलेविधायक रोहित पवारधीरज देशमुखइस्राईल के आंतरराष्ट्रीय नीतिज्ञ सलाहकार दूत डॅन अलुफअभिनेता अमीर खानजिला परिषद की अध्यक्षा निर्मला पानसरेपंचायत समिति की सभापति नीता बारवकरबारामती की नगराध्यक्षा पौर्णिमा तावरेॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट के अध्यक्ष राजेंद्र पवारडॉ. सुहास जोशी उपस्थित थे.

इस कार्यक्रम को देशभर से कृषि क्षेत्र के वैज्ञानिकतकनीशियनविविध विश्वविद्यालय के कुलपतिविद्यार्थी और प्रगतशील किसान बड़ी संख्या में उपस्थित थे.

0000कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.