विधानभवनातील ग्रंथालयास मुख्यमंत्र्यांची भेट

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 8 : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी विधिमंडळाच्या ग्रंथालयास भेट देऊन पाहणी केली व काही पुस्तकेदेखील चाळली. याप्रसंगी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्र्यांना येथील पुस्तके व संदर्भ विधिमंडळ सदस्यांना किती उपयुक्त आहेत याविषयी सांगितले

याप्रसंगी विधिमंडळ ग्रंथालयाचे ग्रंथपाल बा. बा. वाघमारे यांनीदेखील ग्रंथालयातील ग्रंथसंपदेचा विधिमंडळ सदस्य व अधिकाऱ्यांना कसा उपयोग होतो याविषयी माहिती दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.