राजमाता जिजाऊ माँसाहेब, स्वामी विवेकानंद यांना मुख्यमंत्र्यांचे अभिवादन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
मुंबई,दि. 12 : राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिवादन केले.मातोश्री येथील निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी आज जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण केले. याप्रसंगी राजशिष्टाचारमंत्री आदित्य ठाकरे, पोलीस महासंचालक सुबोध कुमार जायसवाल, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव शिवाजी दौंड व इतर कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.