रेझिंग डे निमित्त उद्या वादविवाद स्पर्धेचे आयोजन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि.7 : रेझिंग डे निमित्त महाराष्ट्र पोलीस यांच्या वतीने आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेचे उद्या आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 10.30 ते दु. 1.30 या वेळेत राज्य पोलीस मुख्यालय, शहीद भगत सिंह मार्ग, मुंबई येथे ही स्पर्धा होईल.

जिल्ह्यातून विजेते ठरलेले स्पर्धक यामध्ये सहभागी होणार आहेत. यावेळी पोलीस आयुधांचे प्रदर्शनही शालेय विद्यार्थ्यांकरिता आयोजित करण्यात आले असल्याचे कळविण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.