यशवंतराव चव्हाण स्मृती व्याख्यान - २०२० अंतर्गत डॉ. भारतकुमार राऊत यांचे व्याख्यान

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबई, दि. 9 : भारतीय लोक प्रशासन संस्था, महाराष्ट्र विभागीय शाखा, मुंबई व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, यांच्या संयुक्त विद्यमाने श्री.यशवंतराव चव्हाण स्मृती व्याख्यान-2020 अंतर्गत माजी राज्यसभा सदस्य तथा राजकीय विश्लेषक डॉ.भरतकुमार राऊत यांचे ‘Changing Relationship between Bureaucracy & Polities’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम राज्य मुख्य लोकसेवा हक्क आयुक्, तथा भा.लो.प्र.सं. महाराष्ट्र शाखा, मुंबईचे मानद अध्यक्ष स्वाधीन क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखाली ठेवण्यात आला आहे.           

हे व्याख्यान शुक्रवार, दि. 17 जानेवारी 2020 रोजी दुपारी 4.30 वाजता, रंगस्वर सभागृह, 4 था मजला, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मुंबई-400021, येथे आयोजित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.