कोल्हापूर, भंडारा पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबई दि.15- जिल्हानिहाय पालकमंत्री नियुक्त्यांमध्ये अंशत: बदल करण्यात आला असून कोल्हापूरचे पालकमंत्री म्हणून सतेज ऊर्फ बंटी पाटील यांची आणि भंडारा जिल्हा पालकमंत्री पदी डॉ.विश्वजीत कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.