संपाचा शासकीय कामकाजावर परिणाम नाही

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 8 : केंद्र व राज्यस्तरावरील कामगार, कर्मचाऱ्यांनी आज केलेल्या एक दिवसीय देशव्यापी संपामध्ये मंत्रालयीन कार्यालयातील 8.5 टक्के तर राज्य शासनाच्या इतर दुय्यम कार्यालयातील 18 ते 19 टक्के कर्मचारी संपात सहभागी झाले. लाक्षणिक संपात सहभाग घेतलेल्यांमध्ये वर्ग-3 व वर्ग-4 च्या कर्मचाऱ्यांचा समावेश असल्यामुळे शासनाच्या दैनंदिन कामकाजावर फारसा परिणाम झाल्याचे आढळून आले नाही.
000
सचिन गाढवे/वि.सं.अ./दि.8.1.2020

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.