ओमानचे सुलतान काबूस बिन सईद अल सईद यांच्या निधनामुळे एक दिवसाचा दुखवटा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 13 : ओमानचे सुलतान काबूस बिन सईद अल सईद यांचे 10 जानेवारी 2020 रोजी निधन झाले. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने दि. 13 जानेवारी रोजी एक ‍दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे. हा दुखवटा सर्व विभागांनी पाळावा, अशा सूचना राजशिष्टाचार विभागाने दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर दि. 13 जानेवारी 2020 रोजी भारतीय राष्ट्रध्वज अर्ध्यावर घेतले जाऊन कोणतेही करमणुकीचे कार्यक्रम होणार नाहीत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.