दिलखुलास कार्यक्रमात उद्या 'आपला महाराष्ट्र' विशेष वार्तापत्र

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत



मुंबई, दि. 31 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' कार्यक्रमात 'आपला महाराष्ट्र' हे विशेष वार्तापत्र  शनिवार दि. 1 फेब्रुवारी रोजी प्रसारित होणार आहे. हे वार्तापत्र राज्यातील आकाशवाणीच्या 22 केंद्रांवरून तसेच प्रसारभारतीच्या 'न्यूज ऑन एअर' या ॲपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.