पुणे तेलगू मडेलवार फंडातर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई दि. 15 : पुणे येथील पुणे तेलगू मडेलवार फंडाच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 1 लाख 1 हजार 574 रुपयांचा धनाकर्ष (डीमांड ड्राफ्ट) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आज मंत्रालयात सुपूर्द करण्यात आला.

यावेळी माधुरी बहुद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चेतन शिंदे आणि विश्वस्त सर्वश्री राजेंद्र म्हंकाळे, संजय आसरकर, विजय बेलीटकर, बाळकृष्ण गुंडालकर, अमोल बागल, मंगेश चिवटे आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.