मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पशू-पक्षी विक्रीच्या दुकानांची नोंदणी करण्याचे आवाहन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबई, दि. 14 : मुंबई जिल्ह्याकरिता प्राणीक्लेश प्रतिबंधक समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालय, वांद्रे येथे झाली. या बैठकीत जिल्हास्तरीय प्राणीक्लेश प्रतिबंधक समितीचे सदस्य सचिव डॉ.मनोहर साळवे, शासकीय सदस्य महाव्यवस्थापक डॉ. योगेश शेट्ये, शासकीय सदस्य तसेच अशासकीय सदस्य उपस्थित होते.

यावेळी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पशू पक्षी विक्रीच्या दुकानांची नोंदणी लवकरात लवकर करण्याबाबतचे आवाहन समितीचे अध्यक्ष तथा मुंबई उपनगर जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर यांच्या वतीने करण्यात आले.
००००
संगीता बिसांद्रे/14.1.2020

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.