डी.पी. त्रिपाठी यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 2 : महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी माजी खासदार डी.पी. त्रिपाठी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. श्री. डी.पी. त्रिपाठी उच्च विद्याविभूषित आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्व होते. श्री. त्रिपाठी यांच्याशी माझा घनिष्ठ परिचय होता. नेपाळमध्येदेखील ते लोकप्रिय होते. सर्वच पक्षात मित्र असलेल्या त्रिपाठी यांच्या निधनामुळे आपण लोकशाहीचा पुरस्कर्ता असलेल्या उत्तम संसदपटूला गमावले आहे, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.      
००००

Governor condoles the demise of D. P. Tripathi

Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari has expressed his condolences over the demise of former MP Shri D. P. Tripathi. In his message, the Governor said: Shri D P Tripathi was a learned and well-read person. I had the privilege of knowing DPT closely. He had friends cutting across the political spectrum. He was equally respected in Nepal. In his demise we have lost a good Parliamentarian and a champion of democracy.
००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.