विधानपरिषदेच्या कामकाजास वंदे मातरम् ने सुरुवात

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि.1 : विधानपरिषदेच्या कामकाजास आज दुपारी वंदे मातरमने सुरुवात करण्यात आली. यावेळी सभागृहात विविध विभागांचे अध्यादेश पटलावर ठेवण्यात आले. शोकप्रस्तावानंतर सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले.

सदस्य सर्वश्री विधानपरिषदेचे कामकाज सुरू झाल्यानंतर विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सदस्य चंद्रकांत पाटील, धनंजय मुंडे, तानाजी सावंत हे विधानसभेवर निवडून गेले असल्याचे नमूद केले. तसेच चंद्रकांत रघुवंशी, अमरिशभाई पटेल, राहुल नार्वेकर, रामराव वडकुते यांच्या राजीनाम्याबाबत सभागृहास अवगत केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.