प्रसारभारतीच्या 'न्यूज ऑन एअर' ॲपवरही ऐका ‘आपला महाराष्ट्र’ हे विशेष वार्तापत्र

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
मुंबई, दि.  8 : प्रसारभारतीच्या  'न्यूज ऑन एअर' या ॲपवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित आपला महाराष्ट्रहे विशेष वार्तापत्र  दि. 9 नोव्हेंबर रोजी  सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत ऐकण्याची सुविधा उपलब्ध आहे.

राज्यातील  मुंबई, पुणे, नागपूर,औरंगाबाद,‍नाशिक,जळगाव, कोल्हापूर, परभणी, रत्नागिरी, सांगली, अहमदनगर,अकोला, अमरावती, बीड, चंद्रपूर, धुळे, नांदेड, सिंधुदुर्गनगरी, उस्मानाबाद, सातारा, सोलापूर, यवतमाळ या 22 आकाशवाणी केंद्रांवरून हे विशेष वार्तापत्र  प्रसारित केले जाईल.                                                            

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.