मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले हुतात्म्यांना अभिवादन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 29 : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईतील हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र वाहून हुतात्म्यांना अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासोबत मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर, मंत्री एकनाथ शिंदे, खासदार अनिल देसाई, खासदार विनायक राऊत, आमदार सर्वश्री आदित्य ठाकरे, रविंद्र वायकर, ॲड.अनिल परब, संजय राठोड, माजी मंत्री दिवाकर रावते, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनीही पुष्प वाहून हुतात्म्यांना अभिवादन केले.
0000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.