भारतीय लोकशाही नेतृत्व संस्थेच्या प्रतिनिधींनी घेतली राज्यपालांची भेट

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
मुंबई, दि. 30 :  रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथील भारतीय लोकशाही नेतृत्व संस्था येथे प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी प्रतिनिधींनी शनिवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन सुशासन, समाजकारण यांसह विविध विषयांवर अनौपचारिक चर्चा केली.

लीडरशिप, पोलिटिक्स गव्हर्नन्सहा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करीत असलेल्या अभ्यासक्रमाचे संचालक देवेंद्र पै तसेच विविध राज्यातील विद्यार्थी प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
0000


Student-Delegates from Indian Institute of Democratic Leadership meet Governor

Mumbai, Dt. 30 : A group of student delegates from the Indian Institute of Democratic Leaderhip met the Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan, Mumbai on Saturday (30th Nov).

The delegates had an informal discussion with the Governor on issues of good governance and social service.

The students are undergoing a one year Post graduate programme in Leadership, Politics and Governance at the Indian Institute of Democratic Leadership, an initiative of the Rambhau Mhalgi Prabodhini.
0000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.